‘बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व आमदार रवींद्र फाटक यांच्यावर तात्काळ कारवाई करा’
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना नियमावली वरून भाजप नेत्यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रवींद्र फाटक, ठाणे महानगरपालिकेचे काही नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नियमांच्या बाहेर जाऊन कोरोनाची लस टोचून घेतली आहे, हे अत्यंत संतापजनक असून पूर्णत: बेकायदेशीर आहे, यातून शिवसेनेची मानसिकता काय आहे याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची घणाघाती … Read more