‘या’ कारणांमुळे कोरोना लसीकरणाला राज्यात 2 दिवस स्थगिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण मोहिमेला 16 जानेवारी सुरुवात झाली. मात्र, आता या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहिम बंद झाली आहे. हा दोष दुरुस्त करण्यासाठी 17 आणि 18 जानेवारी असे 2 दिवस हे लसीकरण बंद राहणार आहे. केंद्र सरकारकडून ही समस्या दूर करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू … Read more

कोरोना लसीकरणावरुन सचिन तेंडुलकरचे हटके ट्विट, म्हणाला की….

Sachin Tendulkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या. दरम्यान, लसीकरणाच्या मुद्दयावरुन टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक हटके ट्विट केलं आहे. काय म्हणाला सचिन – कोरोना विरूद्धची लढाई म्हणजे … Read more

पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात

पुणे | पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले यांना लस देऊन मोहिमेची सुरुवात करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्रात आयोजित या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, … Read more

सिरमच्या आदर पुनावाला यांनी स्वत:ला टोचून घेतली कोव्हिशिल्ड लस; पहा Video

पुणे |  सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी आज कोव्हिशिल्ड लस स्वत:ला टोचून घेतली आहे. याबाबत स्वत: पुनावाला यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेयर करुन माहिती दिलीय. देशभर आज कोरोना लसीकरणाला प्रत्यक्ष सुरवात झालीय. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते आज सकाळी 10:30 वाजता लसीकरण मोहिमेचे उद्घाटन पार पडले. यानंतर देशभर लसीकरणाला सुरवात झाली. प्रथम आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्यात येत … Read more

आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरूवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास अखेर आजपासून (शनिवार)सुरूवात होत आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.जगातील सर्वात मोठा असा हा लसीकरण कार्यक्रम असणार आहे. सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या … Read more