स्पॅनिश फ्लू ने ११२ मिलियन भारतीयांचा बळी घेतला, मात्र इंग्रजांविरुद्ध लढायचं बळ पण दिलं

लढा कोरोनाशी । १९१८ साली जगाला स्पॅनिश फ्लूने हैराण केले होते. कोरोना सारखाच तो हि एक साथीचा आजार होता. असे बोलले जाते कि स्पॅनिश फ्लूने जगातील २७ टक्के लोकसंख्येला बाधा केली होती. विकिपीडियाच्या आकडेवारीनुसार ५० करोड जणांना लागण झालेल्या स्पॅनिश फ्लू ने ५ करोड जणांचा बळी घेतला होता. मृतांमध्ये एकूण १ करोड २० लाख भारतीय … Read more

सातार्‍यात ३ वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या १८ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ३ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सदर मुलाचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला असून तो पोझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची सख्या आता १८ वर पोहोचली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी … Read more

घाबरु नका, जनतेसाठी सरकारी तिजोरी नेहमीच उपलब्ध – नितीन गडकरींचा देशवासीयांना दिलासा

देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला असताना ती भरुन काढण्यासाठीच्या सर्व उपाययोजना हळूहळू अंमलात आणणं सुरु असून महिना अखेरपर्यंत आपण कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२१८ वर, दिवसभरात तब्बल ५५२ नवे रुग्ण

मुंबई । राज्यात मागील २४ तासात आजवरचे सर्वाधिक कोरोनारुग्ण वाढले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५२१८ वर पोहोचली असून दिवसभरात तब्बल ५५२ नवे रुग्ण सापडले आहे. यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण पसरले असून येत्या काही दिवसांत मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ३४५१ कोरोनाबाधित आहेत. तर … Read more

‘या’ राज्यात कोरोना योद्धांना मिळणार शहिदाचा दर्जा, राजकीय सन्मानात होणार अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनायक म्हणाले की कोरोना विषाणूच्या लढणार्‍या कोरोना योद्धाचा मृत्यू झाल्यास त्याला शहीदचा दर्जा देण्यात येईल. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्सना ५० लाख रुपयांचा विमा देखील जाहीर केला आहे. पटनायक म्हणाले की, भारत सरकारच्या … Read more

कराडकरांची चिंता वाढली! आणखी २ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल मध्ये उपचार घेत असलेल्या दोन संशियंतांचे रिपोर्टा आज पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कात असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. 38 पुरुष व 25 वर्षीय युवकाला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात … Read more

अभिनेता राजकुमारच्या बिल्डिंगपर्यंत पोहचला कोरोना !

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेक बॉलिवूड स्टारही याच्या कचाट्यात अडकले आहेत. मात्र आता मुंबईत अभिनेता राजकुमार राव याच्या बिल्डिंगपर्यंत कोरोणा पोहचला आहे. त्याच्या कॉम्प्लेक्समधील एकाला करोनाची लागण झाल्याची बातमी मिळाली आहे. दरम्यान मुंबई-पुण्यात दिवसागणिक करोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. रिपोर्टनुसार अंधेरीतील एका कॉम्प्लेक्समध्ये ११ वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली. यानंतर संपूर्ण परिसर … Read more

याहून वाईट वेळ अजून येणारेय, WHO प्रमुखांची जगाला चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डब्ल्यूएचओ प्रमुखांनी कोरोनाव्हायरसविषयी चेतावणी देताना असे म्हटले आहे की, ‘आणखी वाईट काळ येणे अजून बाकी आहे’. अशा परिस्थितीच्या संदर्भात ते म्हणाले की असेही काही देश आहेत ज्यांनी लॉकडाऊन लादण्यास सुरवात केली आहे. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रॉस एडेनहॅम ग्रेब्रेयसिस यांनी मात्र भविष्यात हि परिस्थिती आणखीनच वाईट होईल असे त्यांना का वाटले हे मात्र … Read more

ट्रम्प, मोदींची रणनिती फेल? ‘या’ ३९ वर्षांच्या तरुण महिला पंतप्रधानाने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर, न्यूझीलंडच्या ३९ वर्षीय पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले,आणि त्याचेच परिणाम आज संपूर्ण जगासमोर आले आहेत.भारत आणि न्यूझीलंडमध्ये जवळपास दोन दिवसांच्या अंतराने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.२३ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती, जेव्हा जवळजवळ ३६३ कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली होती … Read more

कोरोनापासून मुक्त होण्यासाठी ‘या’ अभिनेत्याचा कापणार पाय

मुंबई | सद्या जगभर कोरोना ने थैमान घातलं आहे. त्यामुळे जगातील २३ लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यात आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेता निक कॉर्डेरोला करोनाची लागण झाली आहे. त्याच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. मात्र त्याला या आजारातून बरे होण्यासाठी त्याचा पाय गमवावा लागणार आहे. कारण यातून जर बरं … Read more