कोरोनाव्हायरस पोहोचला न्यूक्लियर लाँचपॅडवर,यूएस-फ्रान्स कमांडवर प्रश्न उपस्थित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत दररोज दोन हजाराहून अधिक लोकांचा बळी जात आहे आणि दररोज सुमारे २५ ते ३० हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत. अमेरिकेसाठी हा विषाणू केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही एक आव्हान बनला आहे. त्याच वेळी, जगातील दोन न्यूक्लियर पॉवरचे लॉन्च पॅड कोरोनाला पॉझिटिव्ह आले आहे. हे लॉन्च पॅड आहेत … Read more

ब्रिटनने दक्षिण आशियातील ब्रिटिश नागरिकांना आणण्यासाठी वाढविली उड्डाणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आशियातील लॉकडाऊनमुळे अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुढच्या आठवड्यात आणखी ३१ चार्टर विमान पाठविण्याच्या ब्रिटीश सरकारने केलेल्या घोषणेचा एक भाग म्हणून तब्बल ७००० ब्रिटिश नागरिक भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथून मायदेशी परततील. ही उड्डाणे २०-२७ एप्रिल दरम्यान चालू होतील. त्यामध्ये भारतासाठी १७, पाकिस्तानसाठी १० तर बांगलादेशसाठी चार उड्डाणे … Read more

राज्यात दिवसभरात सर्वाधिक ४६६ कोरोनाग्रस्त, एकुण संख्या ४६६६ वर

मुंबई | कोरोना व्हायरसने राज्यात धुमाकुळ घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात नवे ४६६ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. आजवर एका दिवसात सापडलेल्या कोरोनाबाधितांचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे राज्यात आता अधिक खबरदारी घेण्याच्या सुचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ४६६६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील सर्वाधित रुग्ण एकट्या … Read more

जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये मौलाना विरूद्ध गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून सामूहिक नमाज पठणावर बंदी घालण्यात आलेली आहे.सामूहिक नमाजच्या पठणावरील सरकारी निषेधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील एका प्रसिद्ध धर्मगुरूंविरुध्द तिसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामाबाद पोलिसांनी शुक्रवारी मशिदीत नमाजसाठी लोकांना जमवण्याबद्दल लाल मस्जिदचे मौलाना अब्दुल अझीझ यांच्याविरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला. एका … Read more

लहान मुलांना कोरोनापासून कसं दूर ठेवावं? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरस संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या सातत्याने वाढतच आहे.शनिवारी या आजाराने देशातील सर्वात तरुण कोरोना संक्रमित मुलाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कलावती शरण मुलांच्या रूग्णालयात कोरोना संक्रमणामुळे केवळ ४५ दिवसांच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला.या मुलाला आयसीयूमध्ये दाखल केले गेले होते. मुलाचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.आता रुग्णालय प्रशासन तपासणी करीत आहे की … Read more

अमेरिकेत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हिंदू संघटनांनी सुरु केला हेल्पलाईन क्रमांक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील हिंदू संघटनांच्या गटाने कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. यातील बरच असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे राहण्याची सोयदेखील नाही आहे. हिंदु युवा, भारतीय, विवेकानंद हाऊस आणि सेवा इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे ‘कोविड -१९ स्टुडंट सपोर्ट नेटवर्क’ हेल्पलाईन 802-750-YUVA (9882) सुरू केली आहे. वॉशिंग्टन … Read more

दिलासादायक ! औरंगाबादेत 10 रुग्ण कोरोना मुक्त

औंरगाबाद प्रतिनिधी l आज संपेल, उद्या संपेल… असं वाटत असताना करोनाविरुद्धची लढाई दिवसागणिक अधिक तीव्र होत आहे. देशात रोजच्या रोज रुग्णांची संख्या वाढतच असून महाराष्ट्रात हा आकडा 4200 झाला आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. प्रशासनही तितक्याच तयारीनं या संकटाला तोंड देत आहे. यातील 507 हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र 287 जणांचा मृत्यू झाला … Read more

राज्यात आजपासून काय सुरु राहणार?

मुंबई | देशभरातील संचारबंदी १९ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल रोजी घेतल्यानंतर देशभरात पुन्हा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं होतं. यावर राज्य सरकारांनी काही ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा विचार केला आहे. कोरोनाच्या जिल्हानिहाय प्रादुर्भावाचा विचार करुन राज्यात ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन निश्चित करण्यात आले आहेत. यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही … Read more

राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 4200, रविवारी नवीन 552 रुग्णांची वाढ

मुंबई | राज्यात रविवारी आणखी 552 नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 4200 झाली आहे. तर, आतापर्यंत 507 हून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, मृतांची संख्या 287 झाली आहे. अशी माहिती आरोग्य विभागकडून देण्यात आली आहे. सध्या देशात करोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सरकारकडूनही करोनाला रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात … Read more

सातार्‍यात १७ वर्षीय तरुण कोरोना पोझिटिव्ह, दिवसभरात ३ रुग्ण सापडल्याने खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या १७ वर्षीय युवकास कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. आज सदर तरुणाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची भर पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर … Read more