राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९३२ वर, दिवसभरात २३२ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई | आज राज्यात कोरोनाबाधित २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या २९१६ झाली आहे. आज दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२ हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले … Read more

कोरोनाशी युद्ध करायला भारतीय लष्कर मैदानात, उभारले ३ मोठे कोरोना दवाखाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय लष्कर २० एप्रिल पर्यंत कोरोनाव्हायरस ग्रस्त सामान्य रूग्णांसाठी तीन रुग्णालये तयार करत आहेत. यापैकी ४९० रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील, परंतु आपत्कालीन परिस्थितीत ही क्षमता ५९० पर्यंत वाढवता येऊ शकते. कोलकाताजवळील बॅरेकपूर, शिलांग आणि लिकाबली येथे ही रुग्णालये सुरू केली जात आहेत. या व्यतिरिक्त लष्कराने चार क्विक रिअ‍ॅक्शन मेडिकल टीम्स … Read more

साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वरुन ११ वर; कराड, पाटण भागात नवे ४ रुग्ण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या राज्यात एकुण २८०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अाता यात आणखीन भर पडली असून सातारा जिल्ह्यात चार नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ वरून थेट ११ वर गेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सर्दी, ताप, घसा दुखीचा … Read more

कोण होता कोरोनाचा पहिला रुग्ण, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसने आतापर्यंत जगभरातील १९लाखाहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेतच ५ लाखाहून अधिक लोक संसर्गित आहेत. त्याच वेळी, चीनमधून हा संसर्ग पसरण्यास सुरुवात झाली येथे ८२,२४९ लोक या विषाणूला बळी पडले आहेत.हे संक्रमण चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातून सुरू झाले. असे म्हणतात … Read more

कोरोना नाही तर ‘हा’ आहे देशाचा सगळ्यात मोठा शत्रु – प्रविण तरडे

मुंबई | देशाचा सगळ्यात मोठा शत्रू कोरोना नासल्याचे विधान मुळशी पॅटर्नचे अभिनेते प्रविण तरडे यांनी केले आहे. अफवा पसरविणारे भूत हे देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत’, असं ट्विट करत प्रवीण तरडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान लॉकडाउन संपून आपल्या गावी परत जाता येईल, या आशेवर गेल्या महिन्याभरापासून शहरात अडकलेल्या हजारो मजुरांच्या अस्वस्थतेचा उद्रेक … Read more

भारतात झपाट्याने वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या, ICMR म्हणतेय ‘ही’ गोष्ट करणे गरजेचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) म्हणते की कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या जास्त चाचण्या घेणे महत्वाचे आहे कारण भारतातील रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. हे वक्तव्य अशा वेळी करण्यात आले आहे जेव्हा सरकार चीनकडून रॅपिड टेस्टिंग किट येण्याची वाट पाहत आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडी शोधण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट ५ एप्रिलला … Read more

जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या १८ लाख ४४ हजार, तर १ लाख १७ हजार जणांचा मृत्यू

मुंबई | जगात आज १५ एप्रिल रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८,४४,८६३ झाली आहे. ११७०२१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात गेल्या २४ तासात ५३६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात हा आकडा – रुग्णांची संख्या ११,४४२ आहे. गेल्या २४ तासात १०७३ नवे रुग्ण आढळले असून ३७७ गेल्या २४ तासात ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या अमेरिकेत … Read more

काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आतापर्यंत जगभरातील १९ लाखाहून अधिक लोकांना याचा संसर्ग झाला आहे, तर १ लाख २० हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही संक्रमित रुग्णांची संख्या वाढून १० हजारांच्या पुढे गेली आहे. चीन येथून हा घातक कोरोना विषाणू कसा पसरला याचा खुलासा अद्यापही करण्यात आलेला नाही … Read more

मुंबईला खंबीर नेत्याची गरज ; कंगनाच्या बहिणीची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई | कोरोनामुळे मुंबईची इटली होवू शकते. त्यामुळे मुंबईला एका खंबीर नेत्याची गरज आहे. अस म्हणत कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्यावर कडकडीत टीका केली आहे. कोरोनामुळे मुंबईसमोर आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे’, असं रंगोलीने ट्विटरवर म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही … Read more

कराडच्या नगराध्यांक्षा औषध फवारणीसाठी रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाशक औषध फवारणी करण्याच्या मुद्यावरून नगराध्याक्षा, नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वादामुळे नागरिक वेठीस धरले जात होते. त्यातच यशवंत विकास व लोकशाही आघाडी यांच्यासह मुख्याधिकारी यांनी नगराध्याक्षांना टार्गेट केले होते. मात्र मंगळवारी नागरिकांच्या हितासाठी नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी थेट पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून शहरात स्वतः फिरून औषध फवारणी … Read more