थालीनादनंतर पंतप्रधान मोदींचे १३० कोटी भारतीयांना नवे चॅलेंज, घरातील लाईट बंद करुन हातात मेणबत्ती घेऊन करायचं ‘हे’ काम

दिल्ली | पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी १३० कोटी भारतीया़ंना थालीनादनंतर आता नवे चेलेंज दिले आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट बंद करुन घराच्या दारात मेणबत्ती घेऊन ९ मिनिटांसाठी उभे राहण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी नागरिकांना केले आहे. A video messsage to my fellow Indians. https://t.co/rcS97tTFrH — Narendra Modi (@narendramodi) April 3, 2020 … Read more

दिल्लीत २४ तासात १४१ कोरोना पोझिटिव्ह, १२९ जण निजामुद्दीन मरकज येथील उपस्थितांपैकी

दिल्ली | देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १८६० वर पोहोचला आहे. एकट्या दिल्लीत आज तब्बल १४१ नवे कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. विषेश म्हणजे दिल्लीत सापडलेल्या १४१ रुग्णांपैकी १२९ जण निजामुद्दीन मरकज मधील कार्यक्रमात उपस्थित असल्याचे समजत आहे. 141 fresh COVID19 positive cases in last 24 hours, including … Read more

कोरोनाबाबात फेक न्युज पसरवली तर आता तुरुंगाची शिक्षा, १ वर्षाचा कारावास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात घबराट पसरली आहे आणि आतापर्यंत भारतात ५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हे रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, पण या लढाईत फेक न्यूज सरकारसाठी दुसरे मोठे आव्हान ठरत आहेत. एवढेच नव्हे तर लोकांमध्ये वेगवेगळ्या अफवाही पसरत आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीही वाढत आहे. हे थांबविण्यासाठी … Read more

‘या’ देशात कोरोना व्हायरस शब्द उच्चारायला बंदी, मास्क घातला तर शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्य आशियातील देश तुर्कमेनिस्तानने “कोरोनाव्हायरस” या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. तुर्कमेनिस्तानने आपल्या देशातील नागरिकांना या साथीचे नाव घेण्यास किंवा त्याबद्दल काहीही बोलण्यास बंदी घातली आहे. यासह, कोरोनाव्हायरसबद्दल बोलल्यास देशातील पोलिसांना जाहीरपणे अटक करण्याचा अधिकार दिला आहे. तुर्कमेनिस्तानमधील कोरोनाव्हायरसच्या प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले पोस्टरही बदलण्यात आले आहेत. त्याऐवजी रोग किंवा श्वसन रोग … Read more

Breaking | कराडात सापडला कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.  काल १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला … Read more

धक्कादायक! केवळ खोकला अन् शिकण्याने नाही तर तंदुरुस्त व्यक्ती सुद्धा पसरवू शकते कोरोना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ च्या सुरूवातीस असा विश्वास होता की कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी खोकल्यामुळे किंवा शिंकल्यामुळे किंवा श्वासोच्छवासाद्वारे विषाणूचा प्रसार केला. परंतु नवीन अभ्यास यास उलट आहे. त्याच्या निकालांवरून हे दिसून येते की हा विषाणू खोकला किंवा शिंका न घेतादेखील एकापासून दुसर्‍यामध्ये पसरतो. सिंगापूरच्या शास्त्रज्ञांच्या अभ्यासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली. या अभ्यासात … Read more

कौतुकास्पद! कोरोना रुग्णांसाठी ‘ही’ नर्स रोज करते १२० कि.मी.चा प्रवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी कोरोनाला पराभूत करण्यासाठी लढाई लढण्यात व्यस्त आहेत. रामपूर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डात २४ तास कर्मचारी तैनात आहेत, जे येथे दाखल असलेल्या रूग्णांची काळजी घेत आहेत. त्यातील एक स्टाफ नर्स शितू राणी आहे. ती बरेली येथे राहते आणि ती दररोज ६० किलोमीटरचा प्रवास करून ड्युटीवर येते. आठ तासाच्या … Read more

लाॅकडाऊन न पाळणार्‍यांना गोळी मारा, ‘या’ देशातील सरकारचा अजब आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचे कहर रोखण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन घोषित केले गेले आहे,तरीपण काही देशातील अनेक नागरिक या लॉकडाउनचे पालन करीत नाही आणि सरकारच्या आदेशांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. दरम्यानच एका देशाने नागरिकांना एक नवीन चेतावणी दिली आहे कि जे लॉकडाऊनचे पालन करणार नाही त्यांना गोळ्या घाला. खार तर लॉकडाऊनवर फिलिपिन्सचे राष्ट्र्पती … Read more

कोरोना व्हायरसमुळे स्पेनमध्ये ९००० जणांचा मृत्यू!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे गेल्या २४ तासांत ८६४ लोक ठार झाले असून बुधवारी देशात साथीच्या साथीने मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या ९,००० च्या वर गेली आहे. त्याच वेळी, एक लाखाहून अधिक लोकांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. सरकारने ही माहिती दिली. इटलीनंतर जगातील या साथीमुळे स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये विषाणूच्या … Read more

Breaking! महाराष्ट्रात एकूण ३३५ कोरोनाग्रस्त; एकट्या मुंबईत ३० नवे रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आणखी गळद होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३३५ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात ३३ नवे रुग्ण राज्यात वाढले आहेत. एकट्या मुंबईत ३० कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर पुण्यात २ आणि बुलडाण्यात १ रुग्ण आज कोरोनाचे आढळले आहेत. दरम्यान, आज मुंबई मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री … Read more