चिंताजनक! इस्लामपुरात एका दिवसात १२ नवे रुग्ण, सांगलीतील रुग्णांची संख्या २३ वर
सांगली प्रतिनिधी | कोरोना व्हायरसचा राज्यातील प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपुर येथे एकाच दिवसात कोरोनाचे १२ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असूनहे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याचे समजत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १४७ वर पोहोचला आहे. सांगली जिल्ह्यात आज नवे १२ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा … Read more