CORONA : पुढील 20 दिवसांत कोरोनाची 4 थी लाट येणार? रुग्णांमध्ये होते वाढ, Expert काय म्हणतायत पहा..

covid 19 4th wave

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात जवळपास 6000 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातच भरीस भर म्हणून येत्या 20 दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकडेवारीमुळे यंदा कोरोनाची चौथी लाट तर येणार … Read more

चीनवरून आलेल्या व्यक्तीला Corona ची लागण; संपूर्ण घर सील

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये (China) कोरोनाने उद्रेक केला आहे. कोरोनाने (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे एकीकडे केंद्र सरकार अलर्ट झालं असतानाच चीनमधून आग्र्याला आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा ४० वर्षीय तरुण दोन दिवसांपूर्वी चीनमधून आग्र्यात (Agra) आला होता. … Read more

सतर्क रहा !! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात हिवाळा सुरू होताच कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि केरळनेही याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबईतच गेल्या ३ दिवसांत 150 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच कोरोनाच्या नवा बी बी सब-व्हेरिएंटचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे. नुकतंच राज्यात 477 नवीन कोरोना रुग्णांची … Read more

BF.7 च्या रूपाने आला कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट; काय आहेत लक्षणे??

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असून सर्वसामान्यांचे जीवन आधीसारखे सुरळीतपणे सुरु आहे. मात्र त्यातच आता चीनमध्ये ओमिक्रॉनच्या २ नव्या व्हेरिएन्टने खळबळ उडवली आहे. BF.7 आणि BA.5.1.7 असे या नव्या व्हेरिएन्टचे नाव आहे. यातील BF.7 हे पूर्वीच्या BA.5 व्हेरियंटचे सबव्हेरियंट असून हा व्हेरिएन्ट वाऱ्यासारखा पसरू शकतो. येत्या काही … Read more

कोरोना वाढतोय!! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात तब्बल 12 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येचा हा सर्वोच्च आकडा आहे. त्यामुळे निश्चितच लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात काल तब्बल 12,213 नवे … Read more

मंत्र्यांचा अजब कारभार!!! कोरोना उपचार खाजगी रुग्णालयात अन् बिल भरली सरकारी तिजोरीतून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला होता. या कालावधीत राज्यातील अनेक मत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याच दरम्यान, राज्य सरकार मधील जवळपास 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत त्याची लाखोंची बिले सरकारच्या तिजोरीतून भरल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘झी 24 तास’ ने याबाबत वृत्त दिले असून राज्यातील … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमुळेच कोरोना देशभर पसरला; मोदींचा नवा आरोप

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र काँग्रेस मुळेच देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला सोमवारी उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. मोदी म्हणाले, उत्तर प्रदेश, बिहार येथील मजुरांना  मुंबई महाराष्ट्रातून पलायन करण्यास काँग्रेसने भाग पाडले. त्यांना मोफत तिकिटं देऊन महाराष्ट्राबाहेर पिटाळण्यात आले. त्यामुळेच … Read more

राज्यात कोरोनाचा विस्फोट; एकाच दिवसात सापडले 5 हजार रुग्ण

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा कहर केला असून काल दिवसभरात तब्बल 5 हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. तसेच ओमायक्रोनच्या रुग्णसंख्येत देखील लक्षणीय वाढ झाली असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाचा वाढता विस्फोट पाहता राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. काल दिवसभरात राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन करोनाबाधित … Read more

विधिमंडळ परिसरात कोरोनाचा शिरकाव; काँग्रेस मंत्र्यांसह 33 जणांना कोरोनाची लागण

Vidhan Bhavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना आणि ओमीक्रोन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून आता तर राज्याचा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे यामध्ये काँग्रेसचे मंत्री के. सी. पाडवी यांचा समावेश आहे. के. सी. पाडवी अधिवेशासाठी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. … Read more

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या विषाणूची दखल घेत काही निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना … Read more