राज्यातील ११ हजार कैद्यांना पारोलवर सोडण्याचे गृमंत्र्यांचे आदेश
मुंबई प्रतिनिधी | करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळं राज्यातील तुरुंगांतील गर्दी कमी करण्यासाठी ११ हजार आरोपी आणि गुन्हेगारांची तातडीने परोलवर सुटका करण्यात येणार आहेत. तशा सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रशासनांना दिले आहेत. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतीलजवळ-जवळ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पारोल देण्याचे मी आदेश दिले … Read more