आणखी 6 महिने ‘या’ लोकांना मिळणार पीएम गरीब कल्याण पॅकेजच्या 50 लाख रुपयांच्या मोफत विम्याचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Government- of India) मंगळवारी 15 तारखेला सांगितले की, कोरोना विषाणूशी लढा देणार्‍या आरोग्य कामगारांसाठी पंतप्रधान गरीब पॅकेज विमा योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. या योजनेत सामुदायिक आरोग्य कर्मचार्‍यांसह आरोग्य सेवा देणाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना कोविड -१९ रुग्णांशी थेट संपर्क साधावा लागतो … Read more

हॉस्पिटलमध्ये लूट – वास्तव_की_आभास..!

थर्ड अँगल । गेल्या ८-९ महिन्यांपासून जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे , त्यात भारतासारखा विकसनशील आणि अतिजास्त लोकसंख्येचा देश सुटणार तरी कसा..? भारतात कोरोना रुग्णांची संख्या आज ३० लाख पार गेलीये आणि मृत्यू झालेत ५२००० वर अधिक..           मधल्या काळात माझ्या अनेक मित्रांनी कमलेश , “व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीयेत , बेड मिळत नाहीयेत , आईला-नातेवाईकांना … Read more

बापरे! 17 वर्षे एका मुलाच्या मेंदूत होता 5 इंच लांबीचा कीडा, डॉक्टरांनाही बसला धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येकाला माहित आहे की, हे जग विचित्र गोष्टींनी परिपूर्ण आहे. गूढ जगातील एक विचित्र गोष्ट आता चीनच्या जिआंग्सु प्रांतातही दिसली आहे. येथे 17 वर्षांपासून 5 इंचाचा एक किडा एका 23 वर्षीय युवकाच्या मेंदूला खात होता. त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तो फक्त 6 वर्षांचा होता तेव्हा त्याचे हात आणि पाय सुन्न पडू … Read more

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे … Read more

…. म्हणून ती महिला डॉक्टर बिकीनी घालून करते उपचार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाचे संकट जगभरात गडद झाले आहे. अनेक भागातील प्रशासकीय अधिकारी डॉक्टर्स यांनी या काळात मोलाचे सहकार्य केले आहे. डॉक्टरांना तर लोकांची देवदूतच म्हंटले आहे. अनेक वेळा डॉक्टरांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. समाजात डॉक्टरांना अनेक मान सन्मान मिळतोय. कोरोनाच्या काळात त्याच्या या कामाचे तर सर्व स्तरातून कौतुकच केले … Read more

प्रेरणादायक ! रुग्णाला वाचवण्यासाठी ऑपरेशनआधी खुद्द डॉक्टरनेच केलं रक्तदान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनच्या काळात अनेक वेळा संकटाचा सामना करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठीसुद्धा कोणी कोणाच्या कमी येत नाही. परंतु जगात अशी अनेक लोक आहेत कि ते सामाजिक भान ठेवत , माणसातील माणुसकी जपत देवदूतासारखे मदतीला धावून येत आहेत. असाच एक डॉक्टर देवदूत कि त्याने आपले रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचावला आहे. दिल्लीमधील ऑल इंडिया … Read more

मलाही वडिलांसारखे पोलिसांत जायचे आहे; शहीद  CO  देवेंद्र मिश्रा यांच्या मुलीची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे नुकतीच एका गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांच्यावर गोळीबार झाला होता. यामध्ये ८ पोलीस शहीद झाले आहेत. या चकमकीत सीओ देवेंद्र मिश्रा शहीद झाले आहेत. एका वृत्तवाहिनीवर त्यांची मुलगी वैष्णवी हिने आपल्यालाही वडिलांसारखे पोलिसात जायचे आहे असे सांगितले आहे. या घटनेने आपल्याला खूप वाईट वाटले असून आता माझाही वडिलांसारखे पोलिसात … Read more

लॉकडाऊन दरम्यान 65 टक्के मुलांना लागली मोबाइल फोनची चटक: सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलिकडच्या काही महिन्यांत, सुमारे 65 टक्के मुलांना डिव्हाइसचे (मोबाइल, संगणक इ) व्यसन लागलेले आहे. मुले ही अर्धा तासही त्यापासून दूर राहू शकत नाहीत. मुले संतप्त आहेत, डिव्हाइस ठेवण्यास सांगितल्यावर मुले रागावतात, रडण्यास सुरवात करतात आणि ते पालकांचे ऐकतही नाहीत. डिव्हाइस जर सापडले नाही तर मुले चिडचिडे होतात. जयपूरचे जे.पी. के. कोविड … Read more

डॉक्टर म्हणत होता कि माझ्यात कोरोनाची लक्षणे; दोन वेळा कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर झाला मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजधानी दिल्लीत एक 26 वर्षीय व्यक्ती असे म्हणत राहिला की, त्याच्यामध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आहेत, परंतु त्याचा रिपोर्ट दोनदा निगेटिव्ह आला आणि अखेर गुरुवारी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तो निरोगी होता आणि अचानक त्याला त्रास होऊ लागला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्याला ऑक्सिजन देण्यात येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. ही घटना … Read more

कोरोना रूग्णांवर उपचार करणारा भारतीय वंशाचा डॉक्टर युकेच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या रूग्णांवर उपचार करणारे भारतीय वंशाचे एक डॉक्टर युकेच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान डॉक्टर त्यांच्या घरापासून वेगळे हॉटेलमध्ये आइसोलेशन मध्ये रहात होते. डॉ. राजेश गुप्ता नावाचे हे डॉक्टर ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये कार्यरत होते. ते दक्षिण पूर्व इंग्लंडच्या बर्कशायरमधील वेक्सहॅम हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. या आठवड्यातच ते हॉटेलमध्ये मृतावस्थेत … Read more