माझ्या आजारपणात बहीण पंकजा हिनं फोन केल्याचा आनंद वाटला- धनंजय मुंडे

मुंबई । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर १० दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून सध्या क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइन असतानाच त्यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आणि आजारपणाचे अनुभव सांगितले. त्यात धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांनी केलेल्या … Read more

नेम आणि फेमसाठी शरद पवारांवर टीका करणाऱ्यांना देव सद्बुद्धी देवो!- धनंजय मुंडे

बीड । शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे फायर ब्रॅड नेते धनंजय … Read more

धनंजय मुंडेंनी कोरोनाला हरवलं; आज रुग्णालयातून सुट्टी मिळणार

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनाला हरवलं आहे. धनंजय मुंडे आता कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना आज सुट्टी मिळणार आहे. १२ जूनला धनजंय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांना तातडीने ब्रीच कँडी … Read more

दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोनाचे निदान 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णांची संख्या साडेतीन लाखाच्यावर गेली आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष या युद्धात सहभागी असणाऱ्या अनेकांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनादेखील कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. देशातील काही मान्यवरांना कोरोनाचे निदान होत असताना आता दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन … Read more

धनंजय मुंडे हे फायटर; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल – राजेश टोपे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा कोरना अहवाल पोझिटिव्ह आला आहे. याबाबत आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही पुष्टी दिली आहे. मुंडे हे कोरोना पोझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे दोन रिपोर्ट केलेले. त्यातील एक रिपोर्ट पोझिटिव्ह तर दुसरा निगेटिव्ह आला. ब्रिच कँडीमध्ये एडमिट करणार आहोत. ते तसे फायटर … Read more

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण; बुधवारी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्याने खळबळ

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य  कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते. याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना करोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी करोनावर मात केली. धनंजय मुंडे … Read more

अप्पा.. मला बळ द्या!’ धनंजय मुंडेंची ‘ती’ भावनिक पोस्ट

बीड । माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्तानं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे म्हणत एक संग्रहित व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून एक भावनिक … Read more

धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!

बीड प्रतिनिधी । बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री … Read more

ऊसतोड मजूरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा पण…

मुंबई । ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय करावी याकरिता बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडेंनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मजुरांना टप्प्याटप्य्याने प्रवास करायचा आहे. ऊसतोड मजूर ज्या ज्या जिल्ह्यांत आहेत तेथील सदर ऊस कारखान्याचे एमडी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी … Read more

प्रितमताईंना शोधा १ हजार रुपये मिळवा, खासदार प्रितम मुंडेंना बीडच्या तरुणाचे खूलेपत्र

बीड प्रतिनिधी । भाजप खासदार प्रीतम मुंडे मतदार संघातील समस्यांकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रार करत एका तरुणाने मुंडे यांना खुले पत्र लिहिले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावित खासदार प्रीतम मुंडे मतदार संघात नसल्याने निदान आता तरी प्रीतमताईंनी बीडला यावे असे आवाहन सदर युवकाने केले आहे. अक्षय मुंडे नावाच्या युवकाने फेसबुकवर हे पत्र पोस्ट केले … Read more