मुनगंटीवार दिसताच धनंजय मुंडेंची हटके स्टाईल घोषणाबाजी; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट व विरोधातील महाविकस आघाडीमध्ये जोरदार आरोप- प्रतारोप होण्याची शक्यता आहे. त्यातच अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गद्दार सरकारचा धिक्कार असो!! 50 खोके, एकदम ओक्के अशा घोषणाबाजी महाविकास आघाडीकडून करण्यात येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

मानसिक तणावातून धनंजय मुंडेंना ब्रेन स्ट्रोक; पोलिसांच्या चार्डशीट मध्ये उल्लेख

dhananjay-munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा झाला आहे. मानसिक तणावामुळे धनंजय मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याची माहिती समोर येत आहे. करुणा शर्मा यांची भिन्न रेणू शर्मा यांनी केलेल्या छळाच्या आरोपानंतर मानसिक तणावामुळे त्याची प्रकृती खालावली. 13 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच … Read more

धनंजय मुंडेंना धमकी देणाऱ्या ‘त्या’ महिलेला अटक; दुसरी तिसरी कोणी नसून…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना पैशाची मागणी करून धमकी देणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटींची मागणी करत पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी … Read more

धनंजय मुंडेंना महिलेची धमकी; 5 कोटी द्या, अन्यथा बलात्काराची तक्रार दाखल करेन

dhananjay-munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकी देत 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. पैसे न दिल्यास बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना दिली असून मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार … Read more

धनंजय मुंडेंना नेमकं काय झालं?? अजितदादा म्हणतात, अटॅक नव्हे तर..

ajit pawar dhanajay munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य धक्का आल्याने मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चौकशीची विचारपूस केली. There's no need to worry. Dhananjay Munde will be shifted from ICU by the evening. … Read more

धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांच्या तब्बेतीची चौकशी केली. धनंजय मुंडे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते रुग्णालयात दाखल झाले असून प्रकृती सध्या … Read more

धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा आरोप

Karuna Munde Dhananjay Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. करुणा शर्मा कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुक लढवणार असून निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी त्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे आरोप केलेत. करुणा आणि धनंजय यांची … Read more

माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवल्यास सुपर डुपर चालेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी च नवा पक्ष स्थापन केला आहे तसेच आगामी कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत देखील त्या लढत आहेत. त्यातच आता त्यांच्या एका विधानाने चर्चाना उधाण आले आहे. माझ्यावर आणि धनंजय मुंडे यांच्या वर एखादा चित्रपट तयार केला तर तो … Read more

2024 ला नवरा विरुद्ध बायको लढत होणारच; करुणा मुंडे यांचे धनंजय मुंडेंना आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा अशी लढत शंभर टक्के होणार आहे अशी माहिती शिवशक्ती पक्षाच्या नेत्या करुणा शर्मा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे बीडकरांना 2024 साली नवरा विरुद्ध बायको अशी लढत पहायला मिळणार आहे. करुणा शर्मा या आता कोल्हापूर पोटनिवडणूक लढवत आहेत. करुणा शर्मा म्हणाल्या की, … Read more

बॉम्ब कुठेय म्हणत हातवारे अन् मग दंडही थोपटले; धनंजय मुंडेंची कृती कॅमेरात कैद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील पाटबंधारे खात्याबाबत माहिती देत असताना दुसरीकडे त्यांच्या पाठीमागेच बसलेल्या आमदार धनंजय मुंडे यांच्या कृतीने कॅमेराचे लक्ष वेधून घेतले. बॉम्ब कुठेय? असा प्रश्न विरोधकांना करत त्यांनी चक्क हातवारे करत दंडही थोपटले. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्ब मुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप … Read more