बहीण, वडील कॉंग्रेसमध्ये तर पत्नी भाजपमध्ये गेल्याने रविंद्र जडेजाने दिला ‘ या ‘ पक्षाला पाठिंबा
मुंबई प्रतिनिधी |वडील आणि बहीणने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला आपली भूमिका स्पष्ट करणे भाग होते. कारण या आधी मार्च महिन्यामध्ये जडेजाची पत्नी रीवावा रविंद्र जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रविंद्र जडेजाने आपली भूमिका ट्विट करून स्पष्ट केली आहे. I support BJP.@narendramodi #rivabajadeja jai hind 🇮🇳 pic.twitter.com/GXNz5o07yy — Ravindrasinh jadeja (@imjadeja) April … Read more