एचडीएफसी बँकेत पुन्हा तांत्रिक बिघाड ! ग्राहकांना नेटबँकिंग आणि मोबाइल बँकिंग वापरण्यास येत आहेत अडचणी

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक (HDFC Bank) ग्राहक पुन्हा डिजिटल आउटेजच्या समस्येला तोंड देत आहेत. खरं तर तांत्रिक अडचणींमुळे बँकेच्या काही ग्राहकांना इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग वापरण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत बँकेच्या ग्राहकांना या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. बँकेचे ग्राहक सोशल मीडियावर बँकिंग सेवांमध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल तक्रारीही करत … Read more

ICICI Bank देत आहे स्वस्तात विमानाने प्रवास करण्याची संधी, 1200 रुपयांपर्यंतची मिळेल सूट

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आता आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे … या ऑफरमध्ये तुम्हाला विमानाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. आता ही बँक आपल्या ग्राहकांना डोमेस्टिक फ्लाईट्सवर 10 टक्के सवलत देत आहे. नेट बँकिंगचा वापर करुन आपणही या ऑफरचा लाभ … Read more

1 मार्चपासून BoB मध्ये होत आहे मोठे बदल, आपण आता पैशांचा व्यवहार कसा करू शकाल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । जर आपलेही बँक ऑफ बडोदामध्ये खाते असेल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. 1 मार्च 2021 नंतर आपण ऑनलाइन व्यवहार करू शकणार नाही. काही काळापूर्वी केंद्र सरकारने देना बँक (Dena Bank) आणि विजया बँक (Vijaya Bank) या दोन्हींचे विलीनीकरण बँक ऑफ बडोदामध्ये झाले आहे, त्यानंतर या दोन बँकांचे ग्राहक बँक ऑफ बडोदाचे … Read more

आता आधारशी संबंधित आपल्या समस्या एका कॉलमध्ये सोडविल्या जाणार, UIDAI ने सुरु केली ‘ही’ खास सुविधा

नवी दिल्ली । सध्याच्या काळात आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. आधार कार्डमध्ये आपली माहिती अपडेट करणे नेहमीच कठीण होते, परंतु आता ही प्रक्रिया अगदी सोपी होणार आहे. आधारशी संबंधित प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यासाठी, UIDAI ने 1947हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे, जो 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. येथे आपल्या आधाराशी संबंधित प्रत्येक समस्या … Read more

LPG Gas Cylinder : आता विना अनुदानित सिलेंडरवर मिळवा सूट, अशा प्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । एलपीजी गॅस सिलेंडर युझर्ससाठी खूप चांगली बातमी आहे. आता आपण विना अनुदानित गॅस सिलेंडरवर मोठ्या सवलतीचा फायदा घेऊ शकता. केंद्र सरकार आपल्या ग्राहकांना उज्ज्वला योजनेची सुविधा पुरवते. या सुविधेमध्ये ग्राहकांना अनुदान दिले जाते, जे थेट बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते. यात तुम्हाला एका वर्षामध्ये 12 सिलेंडर मिळतात, तुम्हाला सबसिडीही मिळते, परंतु आज … Read more

PNB बँकेने ग्राहकांसाठी सुरू केली ‘ही’ नवीन सुविधा, आता सर्व बँकिंगची सर्व कामे होतील काही मिनिटांतच पूर्ण

नवी दिल्ली । ग्राहकांच्या सोयीसाठी पंजाब नॅशनल बँक (PNB) ने पीएनबी वन अ‍ॅप (PNB ONE) आणले आहे. या अ‍ॅपद्वारे आपण आपल्या घरातूनच बँकिंगची सर्व कामे करू शकता. आता आपल्याला कोणत्याही कामासाठी शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. या अ‍ॅपवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर, युझर्स त्यांच्या कोणत्याही फोनबुक कॉन्टॅक्ट मधील कोणालाही ऑनलाइन पैसे ट्रांसफर करू शकतात. याशिवाय तुम्ही सुकन्या समृध्दी … Read more