जगातील सर्वात मोठ्या व्यापार करारामध्ये भारत का सामील झाला नाही, त्याचा परिणाम काय होईल हे जाणून घ्या
नवी दिल्ली । संपूर्ण जगाच्या GDP मध्ये 26 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त रकमेची हिस्सेदारी असणाऱ्या आशिया-पॅसिफिक प्रदेशातील (Aisa-Pacific Region) 15 देशांनी रविवारी जगातील सर्वात मोठा व्यापार करार केला. या 15 देशांमधील विशेष करारामुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्या प्रभावित होईल. प्रादेशिक संयुक्त आर्थिक भागीदारी (RCEP) वर 10-देशांच्या दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रसंघाच्या (ASEAN) वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने रविवारी डिजिटल … Read more