मोदी सरकारच्या भरमसाठ करा मुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

pruthviraj chavan

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशभरात पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकार वर सडकून टीका केली आहे. मोदी सरकारच्या आडमुठेपणामुळे पेट्रोल डिझेलच्या एवढ्या किमती वाढल्या आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे. मोदी सरकारने पेट्रोल डिझेल वर भरमसाठ … Read more

कराड विमानतळावर सुरु होणार फ्लाईंग स्कुल; पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा

सकलेन मुलाणी । कराड कराडच्या विमानतळावर होणार फ्लाईंग स्कूल कराड येथील विमानतळावर लवकरच प्राइड अँकडमी यांच्याकडून फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व परवेज दमानिया यांनी फ्लाईंग स्कूल सुरू करण्याच्या दृष्टीने पाहणी करुन माहिती दिली कराड येथील विमानतळ मुंबई, गोवा व पुणे या ठिकाणासाठी मध्ये केंद्र आहे. गोवा आणि पुणे … Read more

शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला. शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; कृषी कायद्याच्या विरोधात उतरल्या होत्या रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या … Read more

कराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक – पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | कराड शहराला जोडणाऱ्या दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. पूलाचे मजबुतीकरण करण्यात आले असून काही दिवसात हलक्या चार चाकी वाहनांसाठी हा पूल सुरु करण्याच्या सूचना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आत्ता पुलावरून दुचाकी वाहने … Read more

कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची सरकारनं सखोल चौकशी करावी; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रिपब्लिक भारत टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचे आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर खळबळ उडाली होती. यावर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित करत गोस्वामींना संवेदनशील माहिती कोणी पुरवली असा सवाल केला आहे. पृथ्वीराज चव्हाण ट्विट करत … Read more

सभ्य व्यक्तीसुद्धा सत्तेत आल्यानंतर अन्याय कसा करू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे राजकारणात एक वेगळी ओळख आहे. चव्हाण मुख्यमंत्री असताना ऊस दरवाढ आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. तेव्हा स्वाभिमानी शेटकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी राज्याभर आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. त्यावेळी घडलेल्या काही घटनांना मध्यस्थानी ठेऊन तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकर्‍यांवर … Read more

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ‘त्या’ ४७ केसेसमधून निर्दोष मुक्तता; कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी २०१२ आणि २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर एकूण ४७ केस दाखल करण्यात आल्या होत्या. आज या सर्व केसमधून कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर आज रोजी एकूण २ केस मध्ये शेट्टी, खोत यांना दोषींमुक्त … Read more

…म्हणून भारतात येणारी हवाई प्रवास वाहतूक ताबडतोब बंद करा ; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांत देशभरात हाहाकार उडवून देणारा कोरोना वायरसचे प्रमाण सध्या कमी आलं आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. मात्र, युकेमध्ये कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्यामुळे, युकेतून भारतात … Read more