लोकशाहीच्या सर्व संस्था नरेंद्र मोदींकडून ताब्यात – पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

Pruthviraj chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकशाहीच्या सर्व संस्था ताब्यात घेतल्या असून या संस्था त्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे दिसते आहे असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच त्यामुळे घटनेत अभिप्रेत असणारा न्याय लोकांना मिळणार का अशी शंका जनतेमध्ये निर्माण झाल्याचे मत देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. … Read more

नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपचा डाव यशस्वी – पृथ्वीराज चव्हाण

Pruthviraj Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील कल हळूहळू समोर येत आहेत. एनडीए पुढं जात असली तरी जेडीयु पेक्षा भाजपच्या जागा प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसत आहेत. याच मुद्द्यावर बोट ठेवून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याचा भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे. अस पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणल … Read more

विचारवंतांच्या हत्या पचवणारा महाराष्ट्र ढोंगीच आहे – निखील वागळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे विचारच माहीत नाहीत, आणि ज्यांना विचार माहिती आहेत त्यांना ते आचरणात आणता येत नाहीत. डॉ नरेंद्र दाभोळकरांसारख्या बुद्धिवादी समाजसेवकाचा खून होऊनही जो समाज गेली ७ वर्षं झोपलेल्या अवस्थेत आहे, त्याला पुरोगामी कसं म्हणायचं? हा सवाल पत्रकार निखील वागळे यांनी उपस्थित केला. स्पष्ट … Read more

कोविड-१९ ची लस १५ ऑगस्ट पर्यंत येईल हा दावा अवास्तव – पृथ्वीराज चव्हाण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मात्र अद्याप कोरोनावर औषध शोधण्यास यश आलेले नाही. शास्त्रज्ञ औषध शोधण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. १५ ऑगस्ट कोविड -१९ची लस तयार होईल असा दावा करण्यात आला होता. हा दावा अवास्तव असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी १५ ऑगस्ट पर्यंत कोविड -१९ ची … Read more

मोदींना १५ ऑगस्टला मोठी घोषणा करता येण्यासाठीच ‘हा’ आटापिटा आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । कोरोना आजाराला प्रतिरोध करणारी पूर्ण भारतीय बनावटीची पहिली लस COVAXIN ही १५ ऑगस्ट रोजी लाँच होण्याची शक्यता आयसीएमआरद्वारे वर्तवण्यात आली होती. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींना लाल किल्ल्यावरून मोठी घोषणा करण्यासाठीच हा आटापिटा आहे का?,” असा सवाल त्यांनी केला … Read more

‘आम्ही कुठल्याही घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही’; चव्हाणांचा पवारांना टोला

सातारा । गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन सैन्यांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष सुरु आहे. आजही गलवान खोरं आणि नजिकच्या भागात चिनी सैन्याच्या कुरापती सुरुच आहेत. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसने या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींना चांगलंच लक्ष्य केलं होतं. दरम्यान, भारत-चीन मधील तणाव राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार … Read more

मग ‘त्या’ निकषावर नमो अ‍ॅपवर सुद्धा बंदी घाला!’ पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

मुंबई । काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅपवर (namo app) बंदी घालण्याची मागणी केली आहे. भारतीयांची माहिती धोक्यात आली म्हणून चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. त्याच निकषावर भारतीयांची माहिती गोळा करून परदेशात पाठवणाऱ्या नमो अ‍ॅपवर देखील बंदी घाला, असं त्यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करून नमो अ‍ॅपवर बंदी … Read more

चीनबाबत सरकार घेईल त्या भूमिकेला काँग्रेसचा पाठिंबा; पण..

पृथ्वीराज चव्हाण यांनी चीनविरुद्धच्या लढाईत काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या भूमिकेसोबत राहील हे स्पष्ट केलं आहे.

काँग्रेस कार्यकर्त्याचे सोनिया गांधींना पत्र; जाकिर पठाण यांची विधानपरिषदेची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मुस्लिम समाजाकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर संधी मिळावी. म्हणून माझ्या नावाची शिफारस कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. राज्यपाल निवडीसाठी जे नियम आहेत, त्या सहकार क्षेत्रात मी गेली 10 वर्ष काम करत आहे. त्यामुळे माझ्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी सातारा जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाकिर पठाण यांनी केली आहे. जाकिर पठाण … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more