आता यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले नाहीत, जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल), इंडियन ऑइल (आयओसी) ने रविवारपासून डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. रविवारी डिझेलच्या दरात 15 पैशांची वाढ झाली असून डिझेलची किंमत 81.94 रुपये झाली. तसेच तेल कंपन्यांनी गेल्या एका महिन्यात पेट्रोलच्या किंमती वाढवल्या नाहीत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज … Read more

पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या #HelloMaharashtra

कोरोना संकटात मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नफेखोरी करू नये- सोनिया गांधी

नवी दिल्ली । देशात दररोज वाढत जाणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आज सोमवारी एक व्हिडिओ जारी करत सोनिया गांधी यांनी म्हटलं कि, ‘हा कोरोना संकटाचा काळ असून अशात सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून नफेखोरी करू नये, असे आवाहन सोनिया गांधी यांनी … Read more

सलग २०व्या दिवशीही पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली । देशात सलग 20व्या दिवशीही इंधन दरवाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज शुक्रवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. पेट्रोल २१ पैसे तर डिझेल १७ पैशांनी महागले आहे. 7 जूनपासून आत्तापर्यंत पेट्रोल ९ रुपयांनी वाढलं आहे. डिझेल ११ रुपयांनी महागलं आहे. 7 जूनपासून पेट्रोल-डिझेल वाढ होत आहे. 20 दिवसानंतरही पेट्रोल आणि डिझेल दरवाढ … Read more

देशात सलग १३ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यात इंधन वाढ होत असल्याने महागाईत अधिक भर पडले. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान देशात सलग १३ व्या दिवशी भारतीय तेल कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) भाव वाढविले … Read more

इंधन दर वाढ आजही कायम; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा धडका आजही कायम आहे. सलग दहाव्या दिवशी भारतीय इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. आज (मंगळवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांती वाढ करण्यात आली. यानंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७६.७३ रूपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर ७५.१९ रूपये प्रति लीटर इतके … Read more

देशात इंधन दर वाढीचा भडका; सलग चौथ्या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव

नवी दिल्ली । भारतीय तेल कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवल्याने देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून रविवारपासून सुरु असणाऱ्या दरवाढीमध्ये आज पेट्रोलचे दर ४० पैसे प्रती लीटर तर डिझेलचे ४५ पैसे प्रति लीटरने वाढवण्यात आले आहेत. मंगळवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ५८ पैशांची तर डिझेलच्या दरात ५४ पैशांची वाढ … Read more

पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा एकदा घसरण; गाठला महिनाभराचा नीचांक

मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा किमतीतील घसरण कायम आहे. त्याच्या परिणाम देशातील पेट्रोल-डिझलच्या किंमतीवर पाहायला मिळाला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी इंधन दरात कपात केली आहे. देशभरात आज पेट्रोल सरासरी १७ पैसे आणि डिझेल १९ पैशांनी स्वस्त झाले. जागतिक बाजारात खनिज तेलाचा भाव (यूएस क्रूड) ६३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आहे. या कपातीनंतर पेट्रोल-डिझेल दराचा चालू महिन्यातील नीचांकी स्तर आहे.

खुशखबर! पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, महागाईत नागरिकांना मिळाला दिलासा

गेल्या काही महिन्यात महागाईने उचांक गाठला असताना नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. मागील तीन ते चार दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा किमतीत घसरण झाल्याने गुरुवारी देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात कपात केली. देशभरात पेट्रोल१५ पैसे तर डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१.१४ रुपये झाले असून डिझेल ७२.२७ रुपये आहे.