Post Office मधील ‘या’ योजनांवरील व्याजदरात वाढ; सरकारकडून नववर्षावर Gift

Post Offiice Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक करणाऱ्या लोकांसांठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे . सरकारने पोस्ट ऑफिस एफडी (FD), एनएससी (NSC) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह (SCSS) लहान बचत ठेव योजनांवर व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. हे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. या वाढीनंतर ठेवीदारांना छोट्या बचत … Read more

Post Office ची फायदेशीर योजना; फक्त 5 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर मिळेल 14 लाखांचा फंड

Post Offiice Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या महागाईच्या आणि बेरोजगारीच्या काळात पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक करणे प्रत्येकाची आवश्यकता बनली आहे . जर तुम्ही सुद्धा सुरक्षित गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसची एक योजना सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त 5 वर्षात 14 लाख रुपयांचा फॅट फंड बनवू शकता. ही योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सीनियर … Read more

100 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा मोठी रक्कम; पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना पहाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महागाईने उच्चांक गाठला असून भविष्यातील आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक ही काळाची गरज ठरली आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणेच आपणही कमी रक्कमेची गुंतवणूक करून खूप सारे पैसे साठवू शकतो. अशाच एका पोस्ट ऑफिसच्या योजने बद्दल आपण जाणून घेऊया ज्यामध्ये आपण कमीत कमी 100 रुपयांची … Read more

पोस्ट ऑफिस की बँक?? जाणून घ्या फायदेशीर गुंतवणुकीचा प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफवरील व्याजदरात कपात केली आहे. पीएफवरील व्याज आता ८.५ टक्क्यांवरून ८.१ टक्क्यांवर आले आहे. सरकारी ठेवींवरील व्याजदर सातत्याने कमी होत आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. बँकेत पैसे ठेवणे देखील फायदेशीर ठरले नाही. उलट, रिटर्न मिळणे तर दूरच, आता बँका सर्व सेवांसाठी भरमसाठ शुल्क आकारतात. हे … Read more

PNB देत ​​आहे बाजारापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात मिळेल सूट; फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण देखील स्वस्तात सोने घेण्याची योजना आखत असाल तर देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक PNB (Punjab National Bank) आपल्याला ही संधी देत ​​आहे. याबाबत पंजाब नॅशनल बँकेने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. खरं तर सरकारचा सॉव्हरेन गोल्ड बाँड पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. या योजनेत आपण 1 फेब्रुवारी ते 5 … Read more