परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या, आज भारतीय बाजारपेठांमध्ये सोने असू शकते स्वस्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूएस फेडरल रिझर्व ने व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमती तसेच शेअर बाजारावर देखील होत आहे. म्हणूनच परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. घरगुती व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, सोन्याच्या किंमतींवरचा दबाव आजही कायम राहू शकतो. ते म्हणाले की, बुधवारी स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती खाली … Read more

कोरोना लसीची चाचणी थांबल्याच्या बातमीमुळे भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर AstraZeneca आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या Oxford covid-19 Vaccine या लसीला थांबविण्यात आले आहे. या वृत्तामुळे अमेरिकन व युरोपियन शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेच्या शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक डाऊन जोन्स मंगळवारी 632 अंकांनी खाली आला. त्याच वेळी टेक्नोलॉजी शेअर्सचे नस्डॅकचे निर्देशांक 4 टक्क्यांहून अधिकने … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, SEBI ने दिली नवीन नियमांना मान्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांच्या ई-केवायसी आधार प्रमाणीकरणासाठी (Authentication) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ला मान्यता दिली आहे. यामुळे सेबीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL), नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), सीडीएसएल व्हेंचर्स, एनएसडीएल डेटाबेस मॅनेजमेंट, एनएसई डेटा आणि एनालिटिक्स, सीएएमएस इन्व्हेस्टर सर्व्हिसेस आणि कम्प्यूट एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस (CAMS) … Read more

आजपासून उपलब्ध झाला गुंतवणूकीचा नवा पर्याय; किमान 5 हजार रुपयांनी करू शकता सुरूवात

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात वेगाने वाढणार्‍या फंड हाऊसपैकी मिराए एसेट इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स इंडियाने आज ‘मिराएसेट एसेट इक्विटी अलोकेटर फंड ऑफ फंड’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही एक ओपन-एन्ड स्कीम आहे जी प्रामुख्याने देशांतर्गत इक्विटी एक्सचेंज ट्रेड फंड्स (ईटीएफ) च्या युनिट्समध्ये गुंतवणूक करते. आजपासून NFO खुला 8 सप्टेंबर 2020 पासून NFO सब्सक्रिप्शन घेण्यासाठी … Read more

आंतरराष्ट्रीय बाजारानंतर आता फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती घसरल्या, स्थानिक बाजारात काय होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरल्या आहेत. याचा परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येतो आहे. मंगळवारी देशी वायदा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 51 हजार रुपयांवर आले आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स 0.5 टक्क्यांनी घसरून 50,803 प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. त्याचबरोबर चांदीचा … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी – आता 1 सप्टेंबरपासून लागू होतील नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय शेअर बाजारात 1 सप्टेंबरपासून गुंतवणूकदारांसाठी मार्जिनचे नवे नियम लागू होत आहेत. जर सोप्या शब्दात सांगायचे झाले तर गुंतवणूकदारांना ब्रोकरकडून मिळणाऱ्या मार्जिनचा लाभ घेता येणार नाही. ते फ्रंट मार्जिनच्या रूपात ब्रोकरला जितके पैसे देतील, ते केवळ शेअर्स खरेदी करण्यासच सक्षम असतील. शेअर बाजाराचे नियामक सेबीने मार्जिन ट्रेडिंगमध्ये सुधारणा केली आहे. आतापर्यंत … Read more

गेल्या 5 महिन्यांत रुपया झाला सर्वात मजबूत, सर्वसामान्यांना याचा थेट फायदा कसा होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची वाढ जोरदार झाली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गेल्या एका आठवड्यात हे एक टक्क्याहून अधिक बळकट झाले आहे. रुपया का मजबूत झाला ? तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्याचा परिणाम भारतीय रुपयावर दिसून येत … Read more