Stock Market Updates: सेन्सेक्स 50 हजारांच्या जवळ पोहोचला, निफ्टीमध्येही झाली वाढ
नवी दिल्ली । दिवसाच्या चढउतारानंतर शुक्रवारी शेअर बाजार ग्रीन मार्कवर बंद झाला. आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 641.72 अंकांनी…