महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावली ! पाथरीतुन ९७ मजुर मायदेशी निघाले
परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे करमाड रेल्वे दुर्घटनेनंतर रोजगारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत सोमवारी सकाळी परभणी जिल्ह्यातील पाथरी बस्थानकातून तालुक्यातील ९७ मजुरांना घेऊन महामंडळा च्या तीन बसेस रवाना झाल्या. यावेळी दिड महिन्याच्या लॉक डाऊन नंतर गावाकडे जाण्याचा ओडीमध्ये असणाऱ्या या मजुरांना महामंडळाची लालपरी मदतीसाठी धावल्याची भावना निर्माण … Read more