मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची मन की बात

Thumbnail

मुंबई | मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. शेतकरी, कामगार, महिला यांच्या प्रश्नावर या कार्यक्रमातून संवाद साधण्याचा मुख्यमत्र्यांनी प्रयत्न केला आहे. आज मुख्यमंत्री महाराष्ट्रात धगधगणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जनसामांन्यंशी संवाद साधणार आहेत. दरम्यान हा संवाद साधण्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत … Read more

हात जोडून विनंती करतो यातून मार्ग काढा – छत्रपती उदयनराजे भोसले

Thumbnail

पुणे | मराठा आरक्षण आंदोलकांच्या समन्वयकांशी आज छत्रपती उदयनराजेंनी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीस वर्षातील सरकारांनी गांभीर्याने घेतला नाही म्हणून आज हा प्रश्न उद्रेक होऊन समोर आला आहे. मराठा समाज गरीब आहे हे सांगण्यासाठी किती पुराव्यांचे साधरीकरण करावे लागणार आहे. शहरी झोपडपट्ट्यात ४५ % लोक हे मराठा समाजाचे आहेत. आणखी किती मागासलेपण दाखवून द्यायचे … Read more

मराठा आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींच्या घराबाहेत मुंडन आंदोलन

Thumbnail 1533292531617

मराठा आंदोलनाला स्टंट म्हणुणार्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पुणे येथील निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांनी शुक्रवारी मुंडन आंदोलन केले.

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत तत्परता दाखवता मग मराठा आरक्षणासाठी का नाही ? – छत्रपती उदयनराजे भोसले

Thumbnail 1533274656541

पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवते मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही दाखवत असा सवाल भोसले यांनी केला आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे. – सरकार मराठा मुद्दा हाताळताना अपयशी ठरले … Read more

मराठा मोर्चा | चाकण मधे हिंसाचार करणार्या त्या आंदोलकांना अटक

Thumbnail 1533191464216

चाकण | पुण्याजवळील मोठी औद्योगिक वसाहत असलेल्या चाकन परिसरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावून जाळपोळ करणार्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी दंगेखोरांना अटक केली असून त्यांना आज न्यायालया समोर हजर करण्याची संभावना आहे. सामाजिक शांतते साठी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात … Read more

Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने

Thumbnail 1533189814134 1

पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय’ अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे … Read more

मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले त्यावेळी सरकारला जाग का आली नाही ? – छत्रपती शाहू महाराज

Thumbnail 1533186372659

कोल्हापूर | मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कोल्हापूरातून इतिहासकार जयसिंग पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रण होते. शाहू महाराजांनी बैठकीला जाण्या आगोदर दसरा चौकात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना (Maratha Morcha) भेटण्याचे ठरवले. आंदोलकांना भेटल्यावर शाहू महाराजांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. ‘मोठया प्रमाणावर लाखोंच्या संख्येने … Read more

निलंगेकरांच्या घरासोमोर पोलीस आणि आंदोलकात बाचाबाची

Thumbnail 1533126666545

लातूर | मराठा आंदोलकांनी दिनांक १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट लोकप्रतिनिधींच्या घरा बाहेर ठिय्या देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पा नुसार मराठा आंदोलकांनी वसंतराव नाईक चौकातून मोर्चा काढून आर एस कॉलिनीतील संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि विशिष्ठ अंतरावर लावलेले बॅरिगेस्ट कार्यकर्त्यांनी तोडून लावले. तेव्हा पोलिस आणि आंदोलकांच्यात बाचाबाची झाली. आंदोलक हिंसक रूपात … Read more

मराठा आरक्षण आंदोलन | आणखी एका आंदोलकाने केली आत्महत्या

Thumbnail 1533108429215

The maratha agitation in Maharashtra for demand of reservation is at high peak. Agitators following the path of suicide. Nandu Borse, a resident of Buldhana district made suicide yesterday.

नांगरे पाटलांनी केले भावनिक आवाहन अन हिंसक जमाव झाला स्तब्ध

Thumbnail 1533036640528 1

Vishwas Nangre Patil, an IPS officer, said maratha agitators that, please stop tge voilence, please listem me as i am your brother. and maratha agitators silenced. The voilence took place at Chakan near pune. Maratha Reservation Agitation is high in all over Maharashtra