नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार पटेलांची अडचण होतेय म्हणून त्यांनी स्टेडियमचे नाव बदलले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नथुरामवादी सरकारला आता गांधीवादी सरदार वल्लभभाई पटेल यांची अडचण वाटू लागल्याने त्यांनी स्टेडियमचे नाव “नरेन्द्र मोदी स्टेडियम” केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी “हॅलो महाराष्ट्र” सोबत बोलतांना केली. जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा नावलौकिक मिळवलेलं मोटेरा स्टेडियमचे नाव आता नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आलं आहे. या स्टेडियमचं औपचारिक उद्घाटन … Read more