‘महात्मा गांधींबद्दल वाईट बोलणारे रावणाची अवलाद!’- अधीर रंजन चौधरी

महात्मा गांधीबद्दल वाईट बोलत आहेत, ते रावणाची अवलाद आहेत, रामाच्या भक्ताचा ते अपमान करत आहेत. असा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर केला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशात दरम्यान मंगळवारी लोकसभेत माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अधीर रंजन चौधरी भडकले.

महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं! भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र।  भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”महात्मा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं. अशा लोकांना भारतात महात्मा कसं काय संबोधलं जातं?” असाही प्रश्न हेगडे यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर ” देश स्वतंत्र होण्यासाठी जी स्वातंत्र्य चळवळ ती इंग्रजांच्या साथीने चालवण्यात आली होती. … Read more

गांधीजींनी आत्महत्या कशी केली? गुजरातमधील शाळेने परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाने खळबळ

महात्मा गांधी यांनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारून गुजरातमधील एका शाळेने खळबळ उडवली असून गुजरातच्या शिक्षण विभागाने या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. आणखी एका अशाच प्रश्नामुळे गुजरातच्या शिक्षण अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. गुजरात राज्यात दारुबंदी असताना दारू गाळण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता. गांधीजींनी आत्महत्या कशी केली, असा प्रश्न गांधीनगरमधील सुफलम शाळा विकास संकुलातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका खासगी शाळेतील नववीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन परीक्षेत विचारण्यात आला होता. या प्रश्नाने शिक्षण अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

खोटं न बोलता गांधी वकील झालेच कसे? जाणून घ्या

images

वकिलीच्या धंद्यात खोटे बोलल्याशिवाय चालायचेच नाही असे गांधीजींनी विद्यार्थीदशेत असतानाच ऐकलं होतं. पण त्यांना खोटं बोलून प्रतिष्ठाही मिळवायची नव्हती आणि धनही कमवायचे नव्हते.

‘या’ कारणामुळे महात्मा गांधी पत्रकारितेकडे वळले

Mahatma Gandhi as a Journalist

महात्मा गांधी जयंतीविशेष | अनु बंदोपाध्याय इंग्लंडला गेल्यावरच गांधी वर्तमानपत्राचे नियमीत वाचक झाले. भारतात असताना शालेय जीवनात त्यांनी कधी वर्तमानपत्र वाचण्यात रस घेतला नव्हता. त्यात ते इतके लाजाळू स्वभावाचे होते की ३-४ लोकांच्या समुहात सुद्धा काही बोलताना त्यांचे तत-पप व्हायचे. वयाच्या २१ व्या वर्षी गांधींनी ‘वेजिटेरिअन’ नावाच्या एका इंग्रजी मासिकासाठी नऊ लेख लिहीले. गांधींचं मासिकासाठीचं … Read more

दिलेल्या मताची या सरकारने किंमत केली नाही

Untitled design

  कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात विरोधकांनी एवढा चांगला अभिनय केला, तो मी याआधी कधी पाहिला नाही, बेबींच्या देठापासून तळागाळातील लोकांच्यापर्यंत नंदनवन करू अशी आश्वासने दिली. एवढा अभिनय, मी बरेच नाटके बघितली पण यांच्या अभिनयाने भारावून गेलो, मी पण प्रॅक्टीस करायला लागलो, परंतु हा विरोधकांचा अभिनय बटन दाबून मत मिळेपर्यंत होता, त्यानंतर … Read more

गांधी विचार पोहचविण्यासाठी तरुणाचा ३७ किलोमीटर सायकल प्रवास

IMG WA

पुणे | साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगीकारलेल्या महात्मा गांधीजींचं आयुष्य हे अनेकांसाठी कुतूहल राहिलं आहे. अशावेळी झपाट्याने पुढे जाणाऱ्या यंत्रयुगात एक तरुण ज्यावेळी हा साधेपणा अंगीकारून गांधी विचार लहान मुलांपर्यंत पोहचवतो, त्यावेळी नक्कीच म्हणता येतं – गांधी अब भी जिंदा हैं !! निलेश शिंगे या पुण्यात राहणाऱ्या तरुणाने चंग बांधला – शाळेतील मुलांपर्यंत गांधीजी … Read more