धक्कादायक! अभिनेत्रीला गुंगीचे औषध देऊन करून घेतले पॉर्न शूट…

मुंबई | मुंबईच्या झगमगाटाच्या दुनियेमध्ये खूप जण आपले नशीब आजमावण्यासाठी रोज येत असतात. कुणाला अभिनेता व्हायचे असते तर कुणाला अभिनेत्री! बऱ्याच वेळा काही लोकांचे स्वप्न साकार होते. तर काही लोक फसवणुकीला बळी पडत असतात. असेच अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगून झारखंडची एक तरुणी मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये आल्यानंतर ती पॉर्न प्रोडक्शनची शिकार ठरली आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठसोबत … Read more

आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांनी प्रशानाविरोधात आक्रमक होत दिला आत्मदहनाचा इशारा

मुंबई  |  शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वात प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक,घोषीत अनुदान मंजुर तथा, अंशत:अनुदानित, अघोषित शिक्षकांचे एकत्रीत पणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरु केले आहे. प्रशासकीय दप्तर दिरंगाई होताना दिसत असून तसे मंत्र्यानी आझाद मैदानावरच आंदोलकांसमोर “झारीतले शुक्राचार्य” असा उल्लेख करत मान्य केले आहे. म्हणून प्रशासकीय दिरंगाईच्या त्रासाल कंटाळून ११४६ आंदोलक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी येत्या … Read more

इंद्राणी मुखर्जीचा वैद्यकीय कारणासाठीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालत दाखल

मुंबई | संपत्तीच्या हव्यासापोटी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. इंद्राणी मुखर्जी यांनी याच संपत्तीसाठी आपल्या मुलीचा जीव घेतला, असा आरोप त्यांच्यावर आहे. आता आरोपी इंद्राणी मुखर्जी यांनी आरोग्याच्या कारणासाठी मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. पण त्याला सीबीआयने विरोध दर्शवला आहे. शीना बोरा हत्याकांडातील इंद्राणी मुखर्जी या मुख्य आरोपी आहेत. … Read more

खुशखबर! आजपासून राज्यातील चित्रपटगृहे 100% क्षमतेने सुरू होणार

मुंबई | केंद्र शासनाने एक तारखेपासून सिनेमागृहामध्ये शंभर टक्के क्षमतेसह सिनेमा गृह चालविण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 100% बैठक क्षमतप्रमाणे चित्रपटगृह/ थिएटर्स/ मल्टिप्लेक्सला चालू करण्याची परवानगी दिली गेली आहे. सिनेमा हे व्यवसायाचे आणि मनोरंजनाचे मोठे साधन आहे. यामधून मोठा रोजगार निर्माण होतो. परंतु, … Read more

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.