ब्राह्मणसमाजाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या राजू शेट्टीच्या विरोधात गुन्हा दाखल
हातकणंगले | प्रतिनिधी ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य करणे राजू शेट्टी यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने राजू शेट्टी यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले या गावी प्रचार सभेत … Read more