एकनाथाच्या राज्यात शेतकरी मात्र अनाथ; राजू शेट्टींचे सरकारला खडेबोल

eknath shinde raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवकाळी पाऊसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे हातचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे अशी टीका करत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या अशी विनंती राजू शेट्टी … Read more

राजू शेट्टींची मोठी घोषणा; लोकसभेला ‘इतक्या’ जागा लढवणार

raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं (Swabhimani Shetkari Sanghatna)आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (lok Sabha 2024) रणशिंग फुंकले असून हातकणंगले सह 5 ते 6 जागांवर स्वाभिमानी निवडणूक लढवणार आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी याबाबत घोषणा केली आहे. तसेच या सर्वच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे असेही शेट्टी यांनी … Read more

… तीच काठी शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात; राजू शेट्टींचे Tweet चर्चेत

raju shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांनो राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात आणि सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला. याबाबत त्यांनी खोचक ट्विट केलं आहे. राज्यात … Read more

शाईफेकीचं समर्थन चुकीचंच, पण कलमे कोणती? शेट्टींकडून सरकारची तुलना तालिबानशी

Raju shetti chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या इसमावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाईफेकीचं समर्थन करणं चुकीचंच आहे परंतु जे गुन्हे दाखल … Read more

आता आघाडी की युती?? राजू शेट्टींनी स्पष्ट केली राजकीय वाटचाल

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत जाणार कि शिंदे फडणवीसांच्या युतीला पाठिंबा देणार असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी याना विचारला असता त्यांनी आपण एकट्याच्या बळावर निवडणुका लढवणार आहे … Read more

50 हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान शेतक-यांच्या खात्यावर कधी जमा करणार हे जाहीर करा

shetti shinde

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १ जुलै पासून ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार होते, त्याला स्थगिती का दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना केला. तसेच फक्त ट्विट करत बसण्यापेक्षा पैसे जमा कधी करणार त्याची तारीख जाहीर करा असे आव्हान त्यांनी दिले. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या … Read more

राजू शेट्टींसाठी काहीपण!! शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून दिली फॉर्च्युनर भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्याने सरकारला लढा देणारे शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यांच्यावरील प्रेमापोटी शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून फॉर्च्युनर कार गिफ्ट देण्यात आली आहे. राजू शेट्टी यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत माहिती दिली आहे. आजपर्यंत कोणालाही विकलो गेलो नाही. इथून पुढेही विकलो जाणार नाही. चळवळीत आणि राजकारणात काम … Read more

राजू शेट्टी भाजपसोबत आल्यास स्वागतच करू; चंद्रकांत पाटलांची ऑफर

Chandrkant Patil Raju Shetti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. येत्या 5 तारखेला आपण याबाबत कठोर निर्णय घेणार आहोत अस राजू शेट्टी यांनी म्हंटल. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजू … Read more

राजू शेट्टींनी दिल्लीत जंतरमंतर येथे जाऊन आंदोलन करावे- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर नाराज असून सरकार मधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी यावर भाष्य करत राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयी काही समस्या असतील तर त्यांनी दिल्लीत जंतरमंतर मैदानावर जाऊन आंदोलन करायला पाहिजे असे … Read more

महाविकास आघाडीकडून निराशा, 5 तारखेला कठोर निर्णय घेणार- राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत … Read more