इतिहास लिहिला जाईल, तुम्ही जाणते नव्हे विश्वासघातकी राजे ; सदाभाऊ खोत यांची जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर घणाघाती टीका केलीय. ”शरद पवार तुम्ही जास्त खोटे बोलू नका नाहीतर इतिहास लिहिला जाईल की, तुम्ही जाणते राजे नसून विश्वासघातकी राजे होऊन गेलात”, असा घणाघाती हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला आहे. ते सांगलीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी … Read more

अजित पवार स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही ; निलेश राणेंचा घणाघात

nilesh rane ajitdada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. अजित पवार यांची स्वतःची काहीही ताकद नाही. अजित पवार यांनी बाता मारु नये, ते स्वतःच्या ताकदीवर साधा एक ग्रामपंचायतचा सदस्यही निवडून आणू शकत नाही, असं म्हणत हल्लाबोल केला. आघाडी सरकार आल्यानंतर … Read more

महाराष्ट्रातल्या जनतेनं संधी दिली म्हणून इथपर्यंत येता आलं – शरद पवारांनी मानले जनतेचे आभार

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. “मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असं म्हणत पवार यांनी आभार मानले. मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात … Read more

शरद पवार नावाचे राजकीय विद्यापीठ – संजय सोनटक्के

Sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शरद पवार हे नाव महाराष्ट्र आणि भारतीय राजकारणात अपरीहार्यपणे  दखलपात्र आहे एवढा त्या नावाचा दबदबा निर्माण झाला आहे अर्थातच ही किमया एका दिवसात घडलेली नाही. शरद पवार नावाचा लेखाजोखा मांडणे आजच्या राजकीय परीस्थितीत अपरिहार्य आहे. शरद पवारांच्या बाबतीत सकारात्मक चर्चांपेक्षा नकारात्मक चर्चा सातत्याने जीवंत ठेवण्यात काही लोक रस घेतात. शरद पवार … Read more

महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड ; रोहित पवारांच्या आजोबा शरद पवारांसाठी खास शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. त्यामुळे देशभरातून त्यांच्यासाठी शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. नुकतंच राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील ट्विट करत आपल्या आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना … Read more

शरद पवार युपीएला नक्कीच फायदा करून देतील, पण….पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची युपीएच्या अध्यक्षपदी वर्णी लागू शकते अशा बातम्या काल रंगल्या होत्या. कॉंग्रेसनेच पवारांना ही ऑफर दिल्याचे देखील समजले होते, पंरतु खुद्द शरद पवार यांनी अशा प्रकारच्या विधानात काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनीही शरद पवार यांच्या … Read more

विरोधी पक्षांची मोट बांधून शरद पवारांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवार व्हावे ; काँग्रेसची मागणी?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधण्यात आली. राज्यात प्रथमच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजप विरोधी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आणि यशस्वीपणे कारभार देखील पार पाडत आहेत. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून … Read more

दोन वेळा अँजिओप्लास्टी होऊनही राऊत साहेबांची वाणी विरोधकांच्या हृदयात धडकी भरवणारीच – धनंजय मुंडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्यावर काल संजय राऊत यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांसोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट … Read more

शरद पवारांचं धोरण आणि महाविकास आघाडीचं विजयाचं तोरण – श्रीनिवास पाटलांची जबरदस्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे धोरण आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तोरण, यामुळेच पदवीधर शिक्षक निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा निभाव लागला नाही. पुणे आणि नागपूर हे आपले हक्काचे मतदारसंघ देखील भाजपला गमवावे लागले. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन … Read more

जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली ; रोहित पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला जबरदस्त … Read more