शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला; बैठकीत मांडले ‘हे’ 2 प्रस्ताव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली होती. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केल्यानंतर निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल असं पवारांनी म्हंटल होते. त्यानंतर आज मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार … Read more

आता भाकरी फिरवण्याची वेळ आलीय; शरद पवारांकडून बदलांचे संकेत

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वावड्या उठत आहेत, त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण अस्थिर वाटत आहे. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून बाकी आहे, त्यातच अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानाने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. आता भाकरी फिरवण्याची वेळी आली … Read more

अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; भाजपात जाणार की राष्ट्रवादीत राहणार?

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु आहेत. द इंडियन एक्प्रेसमध्ये याबाबत वृत्त आल्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आज अजित पवार यांनी स्वतः आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. पण जोपर्यंत जीवात … Read more

अजित पवार भाजपसोबत जाणार? शरद पवारांनी प्रथमच सोडलं मौन

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक मुंबईत आयोजित केली आहे अशाही बातम्या सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रथमच … Read more

सर्वात मोठी बातमी!! अजितदादांकडे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदार; राज्यात लवकरच राजकीय भूकंप??

ajit pawar sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा जोरात सुरु आहेत. अजित पवारांनी या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली अशी बातमी इंग्रजी वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिल्यांनतर खळबळ उडाली … Read more

सावरकर वादावर अजित पवारांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची भूमिका; म्हणाले की, आपल्याला …

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर वादावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होते का अशी शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना ठणकावलं. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी … Read more

ठाकरेंनंतर निवडणूक आयोग पवारांना धक्का देणार? राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात?

ncp election commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना गेल्यांनतर निवडणूक आयोग (Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेसलाही (NCP) धक्का देण्याच्या तयारीत आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाचा फेरविचार करण्याबाबत निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर मायावतीच्या बसपा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या … Read more

राष्ट्रवादीने काढले कोश्यारींचे मार्कशीट; इतिहासात 0 तर कलेत 100 गुण

ncp bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अखेर पदावरून पायउतार झाले असून रमेश बैस नवे राज्यपाल असतील. ठाकरे सरकारपासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्याने सातत्याने पाहिला होता. त्यातच आता राष्टवादी काँग्रेसने राज्यपालांना जाता जाता पुन्हा एकदा डिवचले आहे. राष्ट्रवादीने राज्यपालांचे उपहासात्मक मार्कशीट तयार केलं आहे. यामध्ये … Read more

भावी मुख्यमंत्री जयंत पाटील; मुंबईतील बॅनरबाजीने चर्चाना उधाण

jayant patil banners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) विचार करतो तेव्हा जर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राज्यात आल्यास मुख्यमंत्रीपदी अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यातील कोणीतरी असेल असा विचार आपल्या मनात येईल. मात्र मुंबईत सगळीकडे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने चर्चाना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष … Read more

अजितदादा मुख्यमंत्री होणार का? शरद पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करायचं आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी केलं होत. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी लागणारी संख्याच नाही त्यामुळे यावर भाष्य करणं योग्य नसल्याचे म्हंटल आहे. नाशिक … Read more