उद्धव ठाकरेंची नवी खेळी; आमदारकीच्या राजीनाम्याबाबत घेतला मोठा निर्णय
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाच विधान परिषद सदस्यत्वेचाही राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र आता उद्धव ठाकरेंनी…