“भारत बंद” ला शिवसेनेचा पाठिंबा ; जनतेने स्वयंस्फुर्तीनं यात सहभागी व्हावं – संजय राऊत

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. याच पार्श्वभूमीवर 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारले आहे. दरम्यान, कृषी कायद्याविरोधात (farmers act 2020) शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही या बंदला पाठिंबा दर्शवला असून नागरिकांनी … Read more

शिरोमणी अकाली दलने घेतली उद्धव ठाकरेंची भेट ; शिवसेनेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. मागील काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाले असून सरकारला इशारा देत आहेत.याच पार्श्वभूमीवर अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग … Read more

मुंबईतले उद्योग पळवून घेऊन जाणे कोणाच्या बापाला शक्य नाही ; शिवसेनेचा योगींवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांशी चर्चा करुन ते उत्तर प्रदेशमध्ये मुंबईसारखी फिल्मसिटी बनवण्यावर अधिक जोर देत आहेत. मुंबईतली मायानगरी यूपीला हलवण्याचा योगी आदित्यनाथांचा प्रयत्न असल्याचा दावा करत शिवसेनेने योगींना लक्ष्य केले आहे. कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते … Read more

भाजपा व शिवसेनेच्या हिंदुत्वात नक्की काय आहे फरक? आदित्य ठाकरेंनी केलं स्पष्ट

Aditya Thackray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. पण विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सरकारच्या सुरुवातीपासून शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हिंदुत्त्ववादी शिवसेना आता सेक्युलर झाली आहे असा आरोप भाजप करत आहे. याच दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका शिवसेनेचे युवा नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. … Read more

महाविकास आघाडीचे 1 वर्ष पूर्ण झाले, अजून 4 वर्ष नक्कीच पूर्ण होतील – शिवसेनेला विश्वास

mahavikas aaghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीवर भाष्य करताना शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला खडेबोल सुनावले आहे. “विरोधी पक्ष मंत्रालयाच्या पायरीवर वर्षभरापासून उभा आहे व पुढची चार वर्षे त्यांना त्याच पायरीवर आधार घेत थांबावे लागेल. पायरी खचेल, पण तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार नाही. भारतीय जनता पक्षाने हे सरकार … Read more

शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर ; मनसेची जळजळीत टीका

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सुपारीबाज पक्ष असल्याची जहरी टीका शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली होती. त्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची जळजळीत टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसेनं जे केलं ते उघडपणे केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरची शिवसेना ही धोकेबाज सेना … Read more

महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता? ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर जगावर कोणतं मोठं संकट आले असेल तर ते कोरोनाचेच संकट आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले तरीही राज्यातील भाजप नेत्यांवर याचा काहीही परिणाम होत नाही. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता,असा … Read more

हा तर शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’ ; लव्ह जिहाद वरून सोमय्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | योगी सरकार प्रमाणेच महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. तसंच सामना अग्रलेखाचा दाखला देत सोमय्यांनी ‘शिवसेनेचा बदलत चाललेला भगवा रंग’, असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलंय. “10 सप्टेंबरचा शिवसेनेचा सामना म्हणतो, लव्ह जिहाद देशासाठी घातक आहे. योगी आदित्यनाथ यांना आमचा पाठींबा … Read more

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग बांधणारे श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ? ; शिवसेनेचा भाजपला सवाल

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सीमावादा वरून काही दिवसांपासून भारत आणी चीन मध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यावरूनच शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. भारताने पाकिस्तान प्रमाणे चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भाजप सरकारला दिला आहे. भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात … Read more

काँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषदेचं तिकीट?

मुंबई । अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं कळतं. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांना फोनवरुन संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केल्याचं कळतं. उर्मिला मातोंडकर … Read more