राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला आणि युवकांवर भर…
मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा शेती क्षेत्र आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेऊन काढण्यात आल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. जाहीरनामा समिताचे प्रमुख दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार असल्याचे सांगत समाजातल्या सर्व लोकांशी चर्चा करुन तिहेरी तलाकवर निर्णय घेतला जाईल … Read more