शिवसेना युपीएमध्ये सहभागी होण्याच्या हालचालींना वेग; संजय राऊतांनी दिले थेट संकेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रीय पातळीवरील अनेक राजकीय विषयांवर खलबते केली.यानंतर शिवसेनेच्या युपीए मधील सहभागाच्या शक्यतांना बळ मिळाले असून संजय राऊत यांनीही याबाबत संकेत दिले आहे. राहुल गांधी भेटीत संजय राऊत यांनी युपीएला पुनर्जिवित केलं पाहिजे असं मत … Read more

महापुरुषांविषयी लेखन करताना सावधगिरी बाळगावी- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली. शाई फेकणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी या घटनेचा निषेध करतानाच महापुरुषांविषयी लेखन करताना … Read more

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे भावनिक नातं, अस वाटलं बहिणीच मुंबईला आली- राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा वादळी ठरला. ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली पण त्याआधी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भेट घेतली होती. या भेटीबद्दल बोलताना पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे भावनिक नातं असून अस वाटलं बहिणीच मुंबईला आली अशा … Read more

मोदींविरोधात लढणाऱ्यांनाही काँग्रेस संपावी असे वाटणे हा सगळ्यात गंभीर धोका- शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांच्या समोरच थेट काँग्रेस वर हल्ला करत युपीए वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या एकूण सर्व घडामोडींवर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन रोखठोक मत व्यक्त केले आहे. काँग्रेस … Read more

जनता महागाईच्या वणव्यात होरपळून निघत असताना सरकार मात्र…; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात सर्वच स्तरांवर महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. एकीकडे पेट्रोल डिझेल, आणि गॅसचे दर गगनाला भिडले असतानाच भाज्यांच्या दराने देखील उच्चांक गाठला आहे. देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे दर शंभरी पार गेल्याचा विषय चांगलाच चर्चेत आहे. यावरुनच आता शिवसेनेने महागाईचा मुद्दा उपस्थित करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधालाय. टोमॅटो तर पेट्रोल पेक्षा … Read more

राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी अडीच- अडीच वर्षाचा फॉर्म्युला?? संजय राऊत म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. पण सध्या उद्धव ठाकरेंचा मानेचा त्रास आणि त्यामुळे त्यांना सक्तीची दोन महिने विश्रांती यामुळे अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. आता या चर्चांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर … Read more

महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रालाही दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळाले असून आम्ही करेक्ट कार्यक्रम केला अस म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर असून यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. आम्ही महाराष्ट्रावर भगवा फडकला. आमचा मुख्यमंत्री झाला. … Read more

‘त्या’ ऑडिओ क्लिप मुळेच रामदास कदम यांचा पत्ता कट?? संजय राऊत म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, विद्यमान आमदार रामदास कदम यांचा पुन्हा संधी देण्याचे शिवसेनेने टाळले आहे. दरम्यान, रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मुळेच त्यांचा पत्ता कट झाला आहे का अस विचारले असता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावध प्रतिक्रिया … Read more

उखडायचं असेल तर चीन आणि जम्मू-काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून फेका; राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं आहे.यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नड्डा यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तुम्हाला जर उखडायचंच असेल तर अरुणाचल प्रदेशातून चीन आणि जम्मू-काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून फेका, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी केला आहे. जेपी नड्डा यांचं … Read more

केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा ‘सामना’चा संपादक असणं माझ्यासाठी महत्वाचं- संजय राऊत

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं, असं विधान शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलंय. ते आज पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी आपली भूमिका मांडली. राऊत म्हणाले, मी … Read more