आता साताऱ्यात गुलाल उधळायला बोलवा- शरद पवार
सातारा प्रतिनिधी। साताऱ्याचे खासदार उदयनराजे भाजपात गेल्यानंतर राष्ट्रवादीचा गड सावरण्यासाठी साता-यात कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आल होतं. या निमित्ताने शरद पवार रविवारी साता-यात आले होते. यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने शहरातुन भव्य रॅली काढत पक्षाची ताकद दाखवुन दिली, तर यानंतर झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांनी “सरकार किल्ले पर्यटणासाठी देते परंतू छत्रपतीच्या पराक्रमाची ही प्रतिकं … Read more