“2 लाख रुपयांपर्यंतचे दागिने खरेदी करण्यासाठी KYC आवश्यक नाही”- वित्त मंत्रालय
नवी दिल्ली । अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी शुक्रवारी सांगितले की सोने, चांदी आणि मौल्यवान रत्ने व दगडांच्या रोख खरेदीसाठी ‘आपल्याला ग्राहकाला ओळखा’ (Know Your Customer) संबंधी कोणतेही नवीन नियम लागू केले गेलेले नाहीत आणि केवळ हाय व्हॅल्यूच्या खरेदी बाबतीत पॅनकार्ड(PAN Card), आधार (Aadhaar)किंवा इतर कागदपत्रे आवश्यक असतील. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे दागिने खरेदीसाठी केवायसीची आवश्यकता … Read more