धोनीच्या वाढदिवसाला हार्दिक पांड्या पोहोचला थेट त्याच्या रांचीच्या घरी; पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कॅप्टन कुल धोनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. त्यामुळे आज दिवसभर सोशल मीडियावर केवळ धोनीचीच हवा दिसून येते आहे. आज जगभरातून लाखो चाहते आणि त्याचे सहकारी शुभेच्छांचा वर्षावर करत आहे. सध्या लॉकडाउन काळात धोनी आपल्या परिवारासोबत रांची येथील … Read more

वयाच्या 44 व्या वर्षीही खूप बोल्ड आहे ‘ही’ अभिनेत्री, आपल्या फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकेकाळी बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री अमीषा पटेल बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर होती. आता ती चित्रपट नाही तर तिच्या जबरदस्त बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ती बऱ्याचदा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसली. त्याचवेळी या 44 वर्षीय अभिनेत्रीची फिटनेस आणि बोल्डनेस पाहून प्रत्येकजण घायाळ … Read more

कोरोना काळातही बिनधास्त पाणीपुरी खाता येणार; आले ATM सारखे पाणीपुरी मशिन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाणीपुरी हा भारतातील सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. भलेही त्याची नावे वेगवेगळी असतील मात्र तो सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे. कित्येक लोक पाणीपुरीचे दिवाने असतात. संचारबंदीच्या काळात या खाद्यपदार्थाची सर्वानी खूप आठवण काढली आहे. सध्या देशातील कोरोना स्थिती आणि कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाची काळजी यामुळे रस्त्यावरील पदार्थ खाण्यास लोक घाबरत आहेत. पण आता चक्क … Read more

दीपिकाचे #दोबारा पूछो अभियान सुरु; हॅशटॅग ट्रेंडींगला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यासंदर्भात अनेक मुद्दे समोर येत आहेत. अनेकांनी मानसिक आरोग्यासंदर्भात बोलायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील मानसिक आरोग्याशी संबंधित एक मोहीम सुरु केली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरून दोबारा पूछो … Read more

लेह मध्ये अस्थायी वॉर्ड मधील भेटीचे पंतप्रधान मोदींचे फोटो खोटे, सोशल मीडियातून अनेकांचा सूर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र शासित प्रदेश लडाख ची राजधानी लेह येथे पोहोचले होते. आर्मी, एअर फोर्स, आणि इंडो तिबेटियन पोलीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते तिथे गेले होते. निमू बेस मध्ये सैनिकांशी चर्चा झाल्यानंतर ते मिलिटरी हॉस्पिटल मध्ये गेले होते जिथे त्यांनी गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत जखमी … Read more

छोटा हत्ती रस्ता ओलांडू शकला नाही, म्हणून आईने दिला असा आधार … व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण हे बर्‍याच वेळा ऐकले असेल की आईचे प्रेम हे या जगात सर्वात अधिक मौल्यवान आहे. आईच्या प्रेमासाठीच्या, या ओळी केवळ माणसांनाच नाही तर पक्षी, प्राणी आणि आईच्या प्रेमाचे उदाहरण बनलेल्या सर्व जीवांसाठी हे योग्य आहे. हल्ली अशाच एका हत्तीचा मातृत्वाचा एक व्हिडीओ लोकांना खूप आवडतो आहे. आई हत्ती आणि तिचे … Read more

स्टेजवर लॅपटॉपवर ऑफिसची कामे करताना दिसली वधू, लोक म्हणाले मंथली टार्गेट पूर्ण झाले नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, आपल्यातील बहुतेकजण घरूनच काम करत आहेत. या अगोदरही आम्ही बर्‍याच वेळा वर्क फ्रॉम होम चे नाव ऐकले आहे, कदाचित ते केले सुद्धा असेल, पण तुम्ही कधी स्टेजवरून वर्क फ्रॉम होम केल्याचे ऐकले आहे का ? नसेल,ऐकले तर, काही हरकत नाही. मात्र एका लग्नात एका वधूने चक्क तसे केले आहे. सोशल … Read more

भारतातील ‘या’ राज्यात आता कुत्र्याचे मांस विकायला बंदी; राज्य सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी नागालँड सरकारने कुत्र्यांची खरेदी तसेच आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. राज्याचे मुख्य सचिव तेमजेन टॉय म्हणाले की, कुत्राच्या मांसाच्या (कच्च्या किंवा शिजवलेल्या) विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक केले पाहिजे, असे मुख्य सचिव म्हणाले. नागालँडमध्ये आता कुत्र्याला मारून त्याचे मांस खाणे कायदेशीररित्या अवैध आहे. कुत्र्याचे … Read more

वेगाने आलेल्या या ट्रकने डझनभर वाहनांना चिरडले, महामार्गावरील मोठा अपघात; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये असा एक भयंकर अपघात घडला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. रशियाच्या चेल्याबिन्स्कमधील उरल महामार्गावर वेगाने आलेल्या ट्रकने आपला कंट्रोल गमावला आणि पुढे धावणाऱ्या डझनभर गाड्यांना चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 2 लोकांचा जागीच मृत्यू झाला तर 7 लोक गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. आरटीच्या वृत्तानुसार, … Read more

टिकटॉकवरील बंदीमुळे ‘हा’ धुळेकर झाला उध्वस्त; म्हणाला,”माझ्या दोन्ही बायका ढसा ढसा रडल्या”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या टिकटॉकने अनेक जणांना प्रसिद्धी मिळवून दिल. अनेक चाहते मिळवून दिले आणि त्याचबरोबर पैसाही मिळवून दिला. सिनेसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच टिकटॉकवरील सेलिब्रेटीचंही समाज माध्यमात एक वलय तयार झालं होतं. मात्र, २९ जुलै रोजी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला ज्यामुळे सगळेच टिकटॉक स्टार्स चिंतीत पडले. याच टिकटॉकवरून लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले धुळ्याचे … Read more