हातात पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवणारा अमरावतीचा हवालदार अखेर निलंबित

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – आपल्या युनिफॉर्ममध्ये आणि सरकारी पिस्तुल हातात घेऊन व्हिडिओ तयार करणं, एका हवालदाराला चांगलेच महागात पडले आहे. गुंडांनी दादागिरी करू नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न या हवालदारानं केला असला, तरी अशा प्रकारे व्हिडिओ बनवणं, हे नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? अमरावती जिल्ह्यातील … Read more

मंदिरात पुजाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळली महिला; नागरिकांकडून दोघांना मारहाण

राजस्थान : वृत्तसंस्था – गंगारार येथील सरनेश्वर महादेव मंदिराच्या ओसरा पुजारीसोबत मंदिरात महिला उपस्थित असल्याचा व्हिडिओ काढून काही लोकांनी अनैतिक संबंधांचा आरोप करत मारहाण केली होती. यासोबत पुजाऱ्याला मारहाण करीत असताना मंदिरात उपस्थित असलेल्या महिलेचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात आला होता. यामध्ये काही लोकांनी तिचे कपडे ओढून तिला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल … Read more

‘मित्रांसोबत संबंध ठेव, नाहीतर पैसे दे; प्रियकराच्या धमकीनंतर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Rape

लखनऊ : वृत्तसंस्था – सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमात धोखा दिल्याचं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणात रुग्णालयात भर्ती असलेल्या तरुणीनं आपल्या प्रियकरावर आणि त्याच्या मित्रांवर ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. या पीडित तरुणीने या सर्व जाचाला कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तिला गंभीर दुखापत झाली आहे मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला … Read more

संसार सुरू होण्याआधीच मोडला; व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या

Sucide

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्टेटस ठेवत आत्महत्या करणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लॉकडाऊन, नोकरी, व्यवसाय, कर्जाचं ओझं अशा विविध कारणांसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या अनेक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील एका प्राध्यापकाने फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना चंद्रपूरातील एका तरुण व्यावसायिकाने … Read more

तलवारीने केक कापणे पडले महागात, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

Crime

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – आजकाल लोक आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी काय काय करतील याचा काही नेम नाही. उल्हासनगरमधील कॅम्प नं-१ शास्त्रीनगर परिसरात भर रस्त्यावर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी दोघांना अटक केली असून … Read more

ट्विटरची मोठी घोषणा ! वादाच्या पार्श्वभूमीवर बंद करणार ‘हे’ फीचर

Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्याही गोष्टीवर मत मांडण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो. त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटर यांकडे युजर्सचा अधिक कल असतो. मात्र गेल्या काही काळापासून अनेक गोष्टी, घडामोडींमुळे ट्विटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भारत सरकार विरुद्ध ट्विटर हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भारतातसुद्धा ट्विटरमुळे अनेक … Read more

महिलेच्या गळ्यातील सोने चोरणे पडले महागात, गावकऱ्यांनी दिली ‘हि’ भयंकर शिक्षा

crime

सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी एका चोराला जमावाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. संबंधित चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून जात असताना गावातील लोकांनी पाठलाग करत त्याला पकडले. यानंतर गावातील संतप्त जमावाने चोरट्याचे हात … Read more

तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड विसरलात? ‘ही’ ट्रिक वापरून करा रिकव्हर

Wifi

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विविध सोशल मीडिया अकाउंट्सचे अनेक पासवर्ड असतात. अनेकदा युजर्स आपल्या अकाउंट्सचे पासवर्ड विसरतात त्यामुळे मोठी पंचायत होते. सिक्योर नेटवर्कसाठी Wi-Fi लाही पासवर्ड ठेवण्यात येतो. अनेक युजर्स वायफाय नेटवर्कला एकदा कॉन्फिगर करतात आणि सर्व डिव्हाईसमध्ये पासवर्ड टाकतात. पासवर्ड सेव्ह असल्याने तो लक्षात राहत नाही. पण नवीन फोनमध्ये हा पासवर्ड सेट करताना … Read more

धक्कादायक ! स्वयंपाकाच्या बहाण्याने घरी बोलवून तरुणीवर सामूहिक बलात्कार

Rape

धुळे : हॅलो महाराष्ट्र – धुळे जिल्ह्यातील लामकानी याठिकाणी दोन मित्रांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. या आरोपींनी या पीडित तरुणीला घरी स्वयंपाक करण्यासाठी बोलवले आणि आपल्या मित्राच्या मदतीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे आरोपी नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचाराचा व्हिडीओदेखील शूट केला. हि घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

कॅच पकडण्यासाठी वडिलांनी कडेवरच्या मुलीला खाली सोडले आणि… ( Video)

match

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका हातामध्ये बिअर आणि दुसऱ्या हातामध्ये लहान मुलगी घेऊन मॅच पाहत असलेल्या वडिलांच्या एका कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. हा व्हिडिओ एका बेसबॉलच्या मॅचमधला आहे. या व्हिडिओमध्ये बेसबॉल मॅचचा आनंद घेत असलेल्या या व्यक्तीच्या दिशेने अचानक बॉल आला. त्यावेळी त्याचे दोन्ही हात मोकळे नव्हते, तरीही त्याला तो … Read more