SBI च्या ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता असे केल्यास आकारला जाईल दंड
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 जुलैपासून एटीएम मधून पैसे काढण्या साठीचे नियम बदलले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर ग्राहकांना दंड आकारला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उपलब्ध माहितीनुसार SBI मेट्रो शहरांमधील नियमित बचत खातेधारकांना एटीएममधून एका महिन्यात फ्री ट्रांझॅक्शन करण्याची परवानगी देते. ही फ्री ट्रांझॅक्शनची … Read more