छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप
अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे. या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more