जर पैशांची गरज असेल तर PNB च्या ‘या’ सुविधेचा घ्या लाभ, आता घरबसल्या मिळवा कॅश
नवी दिल्ली । पंजाब नॅशनल बँक (Punjab national bank) आपल्या ग्राहकांना घरी बँकिंग सुविधा देत आहे, म्हणजेच तुम्हाला बँकिंगच्या कामासाठी आता बँकेत जाण्याची गरज नाही. बँकेमार्फत डोअरस्टेप बँकिंग (Door Step Banking) सुविधा सुरू करण्यात आली आहे. बँकांनी डोअर स्टेप बँकिंगसाठी टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. या नंबरवर कॉल करून आपण घरातून बँकिंग सुविधा घेऊ … Read more