धक्कादायक!! रुग्णालयाचा खोटेपणा कोरोनाग्रस्त महिलेने आणले चव्हाट्यावर (Video)
औरंगाबाद – शहरातील महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये कोवीड पॉझिटिव्ह महिलेला उपचाराची तात्काळ गरज असताना व रुग्णालयात खाली बेडने भरलेला अख्खा हॉलच असतानादेखील डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे कारण देत तीन तास ताटकळत ठेवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेच्या संघर्षाने शेवटी तिला दाखल करण्यात आले, त्यानंतर त्या महिलेने एक व्हिडिओ बनवत हा सर्व धक्कादायक प्रकार समोर … Read more