कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी कृष्णा परिवाराकडून ५० लाखांचा मदतनिधी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशभर झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी कराड येथील कृष्णा परिवार पुढे सरसावला आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी कृष्णा परिवारातील विविध संस्थांच्या माध्यमातून पी.एम. केअर फंडाकडे लवकरच सुमारे 50 लाख रूपयांचा निधी सुपूर्द करणार असल्याचे कृष्णा परिवाराचे प्रमुख डॉ. … Read more

सामुहिक नमाज पठण प्रकरणी कराड तालुक्यात २६ जणांवर कारवाई, १५ हजारांचा दंड

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गोटे (ता. कराड) येथील एका घरात २० जण व शिवाजी स्टेडियम कराड येथे ६ जण एकत्रित नमाज पठण करत असल्याची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. या दोन्ही घटनेतील एकूण २६ जणांकडून १५ हजार रूपयांची दंडीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोना विषाणू संसर्ग रोखण्याकरिता संचारबंदी … Read more

सामुहिक नमाज पठण प्रकरणी कराडात कारवाई, प्रत्तेकी १२ हजार रुपये दंड वसूल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिल्ली येथील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात उपस्थित असणार्‍या नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाचा अनेकांना फैलाव झाल्याचे आता समोर आले आहे. यामुळे सामुहिक नमाज पठणावर सरकारने निर्बंध आणले आहेत. मात्र सरकारच्या सुचनांकडे दुर्लक्ष करत सामुहिक नमाज पठण करणार्‍या कराडातील १२ नागरिकांवर कराड पोलिसांनी कारवाई केली आहे. हाती … Read more

दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना व्हायरसमुळे सध्या देशभर लाॅकडाउन आहे. करमणुक म्हणुन दूरदर्शनवर रामायण आणि महाभारताचे पुन्ह: प्रसारण करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला आहे. दूरदर्शनवर या मालिकांसोबत भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखिल प्रसारित करण्यात याव्यात अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. सध्या लाॅकडाउनमुळे … Read more

सातारकरांना दिलासा! निजामुद्दीन मरकजसाठी गेलेल्या जिल्ह्यातील सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी निजामुद्दीन येथील मरकजसाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून जिल्ह्यातील लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.  भिती न बाळगता दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. निजामुद्दीन येथील “मरकज” या धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या देशातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कोरोनाची (कोविड-19) बाधा झाली आहे.  सातारा  जिल्ह्यातील … Read more

Breaking | कराडात सापडला कोरोनाचा पहिला पॉझिटीव्ह रुग्ण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.  काल १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला … Read more

कराडचा दोन दिवसांचा जनता कर्फ्यू सीओंवरच उलटला

कराड प्रतिनिधी  सकलेन मुलाणी वरिष्ठांची कोणतीही परवानगी न घेता दीड लाख लोकसंख्या असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड शहरात 48 तासांचा कर्फ्यू जाहीर करून मुख्य अधिकारी यशवंत डांगे तोंडावर आपटले आहेत. एखादा घाईत घेण्यात येणारा निर्णय किती अडचणीचा ठरू शकतो हे कराडकरांनी अतिक्रमण मोहीमेच्या वेळी पाहिलेले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी हा कर्फ्यू रद्द करण्यात आल्याचे सांगितले … Read more

कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये १५ कोरोना अनुमानीत रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.  १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी … Read more

सातार्‍यात ४ तर कराडात ५ रुग्ण कोरोना अनुमानित म्हणून    विलगीकरण कक्षात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज एका दिवसात राज्यात एकुण ७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात एकट्या मुंबईत नवे ५९ रुग्ण सापडले आहेत. आता सातार्‍यात ४ तर कराडात ५ रुग्णांना कोरोना अनुमानित म्हणुन विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात परदेश दौरे करुन आलेले २ प्रवाशी, एक … Read more

सातार्‍यात ९ तर कराडात ४ रुग्ण कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण २ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच पुणे, मुंबईवरून आलेल्या काहींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. दिनांक १५ मार्च नंतर परदेश प्रवास करुन आलेले ७ प्रवासी कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात … Read more