महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 1 हजार 306 कोटी निधी वितरीत करण्यास मान्यता
मुंबई | महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21 साठी 7 हजार कोटी रुपये निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता 1 हजार 306 कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. दि.1 एप्रिल, 2015 ते दि. 31 … Read more