कोरोना विषाणूनंतरच्या जगातलं तापमान आणि पर्यावरण..!!
सर्व औद्योगिक प्रक्रियांत एक गोष्ट विकसित राष्ट्र स्वीकारत नाहीत आणि विकसनशील राष्ट्र साळसूदपणे कानाडोळा करतात. ती म्हणजे हवामान बदल आणि त्याचे जगावर होणारे परिणाम…
सर्व औद्योगिक प्रक्रियांत एक गोष्ट विकसित राष्ट्र स्वीकारत नाहीत आणि विकसनशील राष्ट्र साळसूदपणे कानाडोळा करतात. ती म्हणजे हवामान बदल आणि त्याचे जगावर होणारे परिणाम…
इतर वैद्यकीय उपाय एकत्रितपणे केल्याशिवाय केवळ संचारबंदी हा एकमेव उपाय या साथीच्या आजाराच्या काळात प्रभावी ठरणार नाही.
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा काहीसा दिलासा मिळाला असतानाच सरकारने कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार तीन झोनमध्ये विभागणी केली. पंधरापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांना रेड झोन’मध्ये टाकण्यात येणार असून त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश होणार असल्याची माहिती सर्वत्र पसरताच कोरोना बाधित जिल्हे रेड झोन मध्ये समाविष्ट केल्याचे वृत्त कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम यांनी आज … Read more
स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परत जात असताना, ग्रामपंचायती त्यांचे हा साथीचा आजार नियंत्रणात आणण्याचे उपाय मजबूत करू शकतात.
३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवून काही महत्वाच्या गोष्टींवर १४ तारखेपपर्यंत निर्णय कळावणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणाऱ्या ५४ वर्षीय कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पाहटे ५ वाजता मृत्यु झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील कोराना बाधित रुग्णांच्या … Read more
संसाधने असेही सांगतात की हिंसा करणे म्हणजे पुरुषासाठी मर्दपणाचे लक्षण असल्याची ठाम कल्पना असते. सध्याचे भीतीचे, अनिश्चिततेचे, बेरोजगारीचे, अन्नाच्या असुरक्षिततेचे वातावरण पुरुषांच्या अपुरेपणाची भावना निर्माण करू शकते. हे सर्व घटकांमुळे घरात तणाव वाढण्याची आणि या तणावाच्या बळी महिला पडण्याची शक्यता आहे.
सागली प्रतिनिधी | जिल्ह्यातील इस्लामपूर शहरातील एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ वर पोहोचल्याने सांगलीकर चिंतेत होते. मात्र आता योग्य पावले उचलल्याने सांगलीतील २६ रुग्णांपैकी पैकी २२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाविरुद्धच्या सांगली पॅटर्नबाबत आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. यावेळी, तुम्हा सर्वांना सांगण्यात आनंद … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन कोरोनाबाबत जागृती केली आहे. देशात लाॅकडाउन असताना आणि सर्वत्र संचारबंदी असताना लोकप्रतिनिधींनी काय … Read more
साताऱ्यातील ४५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा दुसरा टेस्ट रिपोर्टही निगेटिव्ह आल्याने सातारकरांच्या मनातील भीती आता कमी झाली आहे.