कर्नाटक सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे ; डी.के. शिवकुमार यांचा आरोप
कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आज बंगळुरु येथे दाखल झाले आहेत.
कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आज बंगळुरु येथे दाखल झाले आहेत.
दिल्ली | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातले आहे. चीन पाठोपाठ कोरोना विषाणु आता भारतातही पोहोचला असून देशातील कोरोनाचा पहिला बळी कर्नाटकात झाला असल्याचे समजत आहे. Government of Karnataka: Four COVID-19 positive cases have been reported in Karnataka till date. All 4 cases are stable and recovering in isolation facility; Till now, 98,401 passengers have … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात अनेक ठिकाणी वाद-विवाद, चर्चा, आंदोलने, मोर्चे निघाल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतील मुस्लिमेतर अल्पसंख्यांक लोकांना योग्य अटींच्या पुर्ततेवर भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद कायद्याने केलेली असताना यातून मुस्लिमांना वगळल्याचा राग अनेक लोकांमध्ये दिसून आला. भारतातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी समाजातील लोकही या कायद्यामुळे आपली ओळख … Read more
गरीब लोक कमी दर्जाची दारू पिण्यापासून रोखण्यासाठी काही दारूच्या ब्रँडवर अनुदान देण्याचा विचार कर्नाटकच्या उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी राज्य सरकार हे पाऊल उचलत आहे. याशिवाय सरकारकडून राज्यात बार आणि रेस्टॉरंट रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय़ घेतला जाऊ शकतो. काँग्रेस-जेडीएस आघाडीतून बाहेर पडून भाजपमध्ये आलेले अपक्ष आमदार एच नागेश यांच्याकडे महत्वाचे खाते मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दिलं आहे. ते हा निर्णय घेण्याची शक्यता दिसत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे अशा शब्दांत माने यांनी फेसबुक पोस्ट शेयर करत कन्नडिगांना ठणकावलं आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कारकर्त्याला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून धैर्यशील माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माने यांच्या जोरदार प्रतिक्रियेनंतर कर्नाटक व्याप्त सीमा भागातील वातावरण चांगलं तापणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कर्नाटकमधील नालुरु गावातील शेतकरी श्रीकांता गौडा यांच्या शेतातील पीक माकड उद्धवस्त करत होती. श्रीकांता यांनी माकडांना पळवून लावण्याचे केलेले सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. एक दिवस त्यांना आठवले की भटकळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने शेतात खेळण्यातले मोठे वाघ ठेवल्यानंतर त्याच्या शेतात माकडं येणे बंद झाले. श्रीकांता यांनी हाच प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. पण … Read more
सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची व थोर महापुरुषांची भूमी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे जवळचे संबध आहेत.गेल्या महिन्यांपूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जत तालुक्याला पाणी देण्याबाबत एक तास चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सीमाभागाला पाणी देण्याची कर्नाटक राज्याची तयारी आहे. यासाठी तुबची-बबलेश्र्वर योजनेतून किंवा कोट्टलगीजवळ आलेले पाणी बोर नदीत सोडून जतच्या पूर्व भागाला दिल्याने, … Read more
अहमदाबाद | कर्नाटकात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर राहुल गांधी यांनी आज प्रथमच भाष्य केले आहे. आमदारांच्या खरेदीसाठी भाजप आमदारांना पैसे देते आहे. सत्ता स्थापनेसाठी धनशक्तीचा वापर करण्याची हि काय पहिलीच वेळ आहे असे नाही. याआधी देखील भाजपने असे प्रयत्न केले आहेत असे राहुल गांधी म्हणाले आहेत. भाजपचे सत्ता हस्तगत करण्याचे राजकारण सुरु आहे असे म्हणत राहुल … Read more
लोकशाहीत बहुमत किती महत्वाचे असते. याची प्रचीती कर्नाटकात उद्भवलेल्या राजकीय पेच प्रसंगाने करून दिली आहे. कर्नाटकमधील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असताना कसल्याही परिस्थितीत सरकार वाचवण्यासाठी कॉंग्रेस आणि जेडीएस नेते प्रयत्न करत आहेत. अशातच सर्वच मंत्र्यांनी आपले मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. नाराज आमदारांना मंत्री मंडळात सामवून घेण्याचे अस्त्र आता कॉंग्रेस आणि … Read more
बंगळुरु : निवडणुकीत घोषित केल्या प्रमाणे कुमारस्वामी सरकारने कर्नाटकामधे शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कर्जमाफीची कार्यवाही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे कुमारस्वामी सरकार लक्ष देत असून एका नंतर एक धडाकेबाज निर्णय घेऊन सरकारची कुशलता दाखवली जात आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुमारस्वामी … Read more