कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटक मधील सर्व 224 विधानसभा…