कौतुकास्पद! ‘या’ सहकारी साखर कारखान्याकडून सेनिटायझरची निर्मिती, ४५ हजार सभासदांना मोफत वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने  हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली असुन कृष्णा कारखाना हा  सॅनिटायझरची निर्मिती करणारा सातारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना आहे. सातारा सांगली जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार सभासदांना यांचे  मोफत वितरण होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्‍या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड … Read more

कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी कृष्णा परिवाराकडून ५० लाखांचा मदतनिधी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशभर झपाट्याने फैलावत असलेल्या कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी कराड येथील कृष्णा परिवार पुढे सरसावला आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देण्यासाठी कृष्णा परिवारातील विविध संस्थांच्या माध्यमातून पी.एम. केअर फंडाकडे लवकरच सुमारे 50 लाख रूपयांचा निधी सुपूर्द करणार असल्याचे कृष्णा परिवाराचे प्रमुख डॉ. … Read more

कराड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये १५ कोरोना अनुमानीत रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील एकुण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता २४२ वर पोहोचला आहे. अशात कराड तालुक्यातही एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३ वर पोहोचली आहे.  १ एप्रिल रोजी कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे दाखल असणा-या १९ अनुमानित रुग्णांच्या अहवाला पैकी … Read more