“EPF कर मर्यादेवर फेरविचार करण्यास सरकार तयार आहे”- अर्थमंत्री निर्मला सीतारमण
नवी दिल्ली । कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये जास्त कमाई मिळवणाऱ्या कर्मचार्यांना बचत करू देण्यास सरकारला कोणतीही अडचण नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी म्हटले आहे. EPF ला वर्षाकाठी अडीच लाख रुपये देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सरकार तयार आहे. या महिन्याच्या सुरूवातीला सादर करण्यात आलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर … Read more