Share Market : संमिश्र जागतिक संकेतांनी रेड मार्कवर खुला झाला बाजार, निफ्टी 15300 च्या खाली
मुंबई । जागतिक बाजारपेठेतील संमिश्र संकेतांच्या दरम्यान आज स्थानिक शेअर बाजाराची घसरण सुरू झाली. निफ्टी 50 निर्देशांक 15,300 च्या खाली ट्रेड करीत आहे. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 168 अंक म्हणजेच 0.32 टक्क्यांनी 51,936 च्या पातळीवर ट्रेड करीत होता. यापूर्वी आज सेन्सेक्स 51,996 वर सुरू झाला. निफ्टीही 51 अंकांनी म्हणजेच 0.33 टक्क्यांनी घसरून … Read more